Abhijit Raut
जिल्हाधिकारी राऊत साहेब ‘भला माणूस’
जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत नेहमीच चांगले काम करीत असल्याचा प्रत्यय वेळोवेळी येतोय. एकटा माणूस कोरोनापासून बचावासाठी खिंड लढवतो ...
सावधान : रेमडेसिव्हरसह इतर औषधांचा कुत्रिम टंचाई निर्माण केल्यास होणार कारवाई
जळगाव लाईव्ह न्यूज । २ मार्च २०२१ । जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून Remdesivir , Tocilizumab , Itolizumab यासारखे कोरोनावर उपचारासाठी आवश्यक असणारे औषधे ...
लोकसहभागातून पाळधीच्या आरोग्य केंद्रात अद्ययावत कोविड केअर सेंटर सुरू होणार !
जळगाव लाईव्ह न्यूज । २ एप्रिल २०२१ । : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लोकसहभागातून ५० खाटांचे अद्ययावत कोविड केअर सेंटर उभारण्यात येणार असून याची ...
कोरोनाची लक्षणे असणाऱ्यांची तत्काळ कोरोना चाचणी करा; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
जळगाव लाईव्ह न्यूज । २३ मार्च २०२१ । जळगाव जिल्ह्यात कोरोना (COVID19) विषाणूचा प्रादुर्भाव वेळीच रोखण्यासाठी ‘कोविड 19’ विषाणूची कुठलीही लक्षणे असलेल्या रुग्णांना तातडीने ...
कोरोनाच्या उपचारासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या नवीन गाईडलाईन्स ; जाणून घ्या काय आहे?
जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मार्च २०२१ । जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याने जवळपास सर्व शासकीय आणि खासगी रूग्णालयांमध्ये बेड फुल्ल झाल्याचे ...
मोठी बातमी : रात्रीची संचारबंदी कायम राहणार… काय असतील नियम जाणून घ्या…
जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मार्च २०२१ । जळगाव जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकरी अभिजित राउत यांनी जिल्ह्यामध्ये रात्रीच्या संचारबंदीमध्ये पुन्हा ...
जनता कर्फ्यू सुरु असतांना अडचण असल्यास ‘या’ क्रमांकावर करा संपर्क…
जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मार्च २०२१ । जळगावात कोरोनाचा वाढत प्रभाव पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी जळगावात ३ दिवसांचा जनता कर्फ्यू सुरु केला आहे. यादरम्यान नागरिकांच्या ...
जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षकांचा व्यापारी संकूलात ‘सर्जिकल स्ट्राईक’
जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मार्च २०२१ । जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा थैमान घातले असून रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे विना मास्क फिरणारे, ...
निवडणूक प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन
जळगाव लाईव्ह न्यूज । ८ मार्च २०२१ । सक्षम व सुदृढ लोकशाहीसाठी निवडणूक प्रक्रियेत महिलांचा सहभाग महत्वपूर्ण असून लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदार नोंदणी कार्यक्रमात ...