fbpx
Jalgaon Live News | Latest Jalgaon News | Jalgaon News in Marathi

भाजपकडून गिरीशभाऊंना बाजूला केले जातेय का?

जळगाव लाईव्ह न्यूज । राज्यात भाजपाचे संकटमोचक म्हणून राहिलेले माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांना जाणीवपूर्वक पक्षातर्फे बाजूला सारण्यात येत आहे का? अशी कुजबुज भाजपाच्या वर्तुळात सुरु झालीय. फडणवीस सरकारच्या काळात राज्यातील कुठलेही आंदोलन असो,…
अधिक वाचा...

कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जून २०२१ । धरणगाव तालुक्यातील डोणगाव येथील ३१ वर्षीय तरुण शेतकऱ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे समजते. धरणगाव…
अधिक वाचा...

एकनाथ खडसे बाळासाहेब थोरात यांच्यात रोहित पवारांच्या उपस्थितीत चर्चा

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जून २०२१ । माजी मंत्री एकनाथराव खडसे सध्या फार सक्रिय झाले असून अनेक नेत्यांच्या ते सध्या भेटी घेत आहेत. आज त्यांनी महसूल मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.…
अधिक वाचा...

डॉ.निलेश किनगेकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला खो, गुन्हा दाखल करण्याची मागणी

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जून २०२१ । शहरातील अँक्सॉन ब्रेन हाॅस्पीटलचे संचालक डॉ.निलेश किनगे यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सकांच्या आदेशाचे अवमान केल्याप्रकरणी व आमचा छळ केल्याप्रकरणी फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार दीपक छगन…
अधिक वाचा...

जळगाव जिल्ह्यात : आज सलग दुसऱ्यादिवशी कोरोनामुळे एकही मृत्यू नाही

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जून २०२१ । जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी होत असून, नव्या रुग्णांची संख्या आता पन्नासच्या टप्प्यात आली आहे. सोबतच जिल्ह्यात कोरोनाच्या दुस-या लाटेत चार महिन्यानंतर आज सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी एकही मृत्यू झालेला…
अधिक वाचा...

धक्कादायक : कांताई बंधाऱ्यात तरुण बुडाला

जळगाव लाईव्ह न्यूज । २० जून २०२१ । जळगाव लाईव्ह न्यूज । २० जून २०२१ । मोहाडी गावापासून जवळच असलेला कांताई बंधारा सध्या तुडुंब भरला आहे. जळगाव शहरातील पिंप्राळा भागात राहणारा तरुण आकाश पाटील हा मित्रांसोबत त्या ठिकाणी गेला होता. पाण्याच्या…
अधिक वाचा...

चक्क… दवाखान्यातून डॉक्टरचाच मोबाईल, पाकीट लांबविले

जळगाव लाईव्ह न्यूज । २० जून २०२१ । शहरातील शिवाजीनगर परिसरात असलेल्या अमन पार्कमधील एका दवाखान्यातून चक्क डॉक्टरचा मोबाइल आणि पाकीट लंपास केल्याचा प्रकार रविवारी दुपारी घडला आहे. अमन पार्क परिसरात डॉ.जाकिर खान यांचा पठाण क्लिनिक नावाने…
अधिक वाचा...

विरोधकांकडून नव्हे स्व:पक्षातूनच माझे खच्चीकरण; चिमणराव पाटलांची खंत

जळगाव लाईव्ह न्यूज । २० जून २०२१ । राजकारणात एखाद्याचे खच्चीकरण करणे हे स्वाभाविकच आहे. परंतु सध्या माझे विरोधकांकडून नव्हे तर स्व:पक्षातील काही जणांकडून खच्चीकरण सुरु असल्याची खंत शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटील यांनी व्यक्त केली.…
अधिक वाचा...

गिरीश महाजन व जयकुमार रावल गटातील संघर्ष चिघळणार

जळगाव लाईव्ह न्यूज । २० जून २०२१ । नाशिक महापालिकेची निवडणूक सहा महिन्यांवर असतांना सभागृहनेते कमलेश बाेडके यांच्या नियुक्तीवरून माजी पालकमंत्री गिरीश महाजन आणि माजी मंत्री तथा प्रभारी असलेले जयकुमार रावल यांच्यातील शीतयुद्ध चिघळले आहे. आता…
अधिक वाचा...

मनीष जैन समर्थकांचा ग्रुप निष्कासित

जळगाव लाईव्ह न्यूज । २० जून २०२१ । जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार मनीष जैन हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरू होती. मनीष जैन यांच्या समर्थकांनी व्हाट्सअप ग्रुप तयार करून मोर्चेबांधणी देखील सुरू केली होती. जळगाव…
अधिक वाचा...