स्केटिंग स्पर्धेत विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

एप्रिल 21, 2022 5:03 PM

जळगाव लाईव्ह न्यूज | २१ एप्रिल २०२२ । मुंबई येथे १६ व १७ रोजी झालेल्या ॲपल स्केट आयोजित नॅशनल लेव्हल स्केटिंग स्पर्धेत येथील चावरा इंटरनॅशनल स्कूलच्या चार विद्यार्थ्यांची इंटरनॅशनल स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

निवड 4

विजयी विद्यार्थ्यांमध्ये विशाल आठवले, तेजस पवार, हर्षद महाजन, आरूष शेवाळे यांचा समावेश आहे. दाेन विजयी विद्यार्थ्यांमध्ये द्रुपद बोरसे, विवेक थोरवे यांचा समावेश आहे. विजयी विद्यार्थ्यांना भरत महाजन यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांचा प्राचार्य फादर अँटोनी यांनी कौतुक करीत गौरव केला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now