सामाजिक
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केट येथे सुरू असलेला सट्ट्याचा अड्डा बंद करा : अमोल कोल्हे
जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ डिसेंबर २०२१ । शहर महानगरपालिकेच्या मालकीचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केट येथे सुरू असलेला सट्ट्याचा अड्डा बंद करून संबंधितांवर ...
पाचोरा-जामनेर पॅसेंजर सुरू करा : कृती समिती
जळगाव लाईव्ह न्यूज । ३० डिसेंबर २०२१ । भुसावळ रेल्वे प्रशासन पाचोरा ते जामनेर (पीजे) ही ऐतिहासिक नॅरो गेज पॅसेंजर गाडी बंद करण्याच्या प्रयत्नात ...
आदर्श विवाह : पहिल्यांदाच पार पडला आंतरजातीय मूकबधीर दांपत्याचा लग्न सोहळा
जळगाव लाईव्ह न्यूज । ३० डिसेंबर २०२१ । जिल्ह्यात आजवर अनेक आदर्श विवाह सोहळे पार पडले आहेत परंतु पहिल्यांदाच एक अनोखा आदर्श विवाह पार ...
भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या पथकाची दिल्लीच्या पथसंचलनात निवड
जळगाव लाईव्ह न्यूज । ३० डिसेंबर २०२१ । भारत सरकार यांच्या सांस्कृतिक मंत्रालय आणि रक्षा मंत्रालयातर्फे स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून ...
सेवा दलाच्या यावल तालुका अध्यक्षपदी अजय बढे
जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । महाराष्ट्र प्रदेश सेवा दलाचे अध्यक्ष आ.विलास औताडे व उपाध्यक्ष अजाबराव पाटील यांच्या आदेशावरून सेवा दलाच्या नवीन नियुक्ती ...
पारोळा दक्षता समिती सदस्यपदी धनराज इनाईत
जळगाव लाईव्ह न्यूज । ३० डिसेंबर २०२१ । बाहुटे ( ता.पारोळा ) येथील रहिवासी धनराज धोंडू इनाईत यांची एरंडोल उपविभागीय ...
परमेश्वराने केवळ मानवाला दिली हास्याची देणगी : भंडारी
जळगाव लाईव्ह न्यूज । २९ डिसेंबर २०२१ । भडगाव पृथ्वीच्या पाठीवर केवळ मानवालाच हास्याची परमेश्वराने देणगी दिली आहे, तिचा मनमुराद उपयोग ...
राजेंद्र इंगळे यांचा दिल्लीत गौरव
जळगाव लाईव्ह न्यूज । २७ डिसेंबर २०२१ । रावेर तालुक्यातील केऱ्हाळा येथील ग्रामपंचायत सदस्य व माजी उपसरपंच राजेंद्र इंगळे यांना दिल्लीच्या भारतीय दलित साहित्य ...
भजनाने होते आत्म्याची शुद्धी : हभप विशालशास्त्री महाराज
जळगाव लाईव्ह न्यूज । २७ डिसेंबर २०२१ । दानाने धनाची वृद्धी होते तसेच भजनाने आत्म्याची शुद्धी होते. जिथे धन तिथे विवाद असतो. गृहस्थी करीत ...