जळगाव लाईव्ह न्यूज । २७ डिसेंबर २०२१ । रावेर तालुक्यातील केऱ्हाळा येथील ग्रामपंचायत सदस्य व माजी उपसरपंच राजेंद्र इंगळे यांना दिल्लीच्या भारतीय दलित साहित्य अकादमी या संस्थेने समाजसेवेच्या उल्लेखनीय कार्यासाठी राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार देवून गौरवले आहे.

गेल्या १५ वर्षांपासून ते ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध प्रकारे समाजसेवा करत आहेत. मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे दिल्ली येथे वितरण झाले.

हे देखील वाचा :









