जळगाव जिल्हा

जळगावात ‘मे’ चा उकाडा ‘जुलै’त ; जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा, काय म्हणतो हवामानाचा अंदाज..?

जुलै 22, 2025 | 10:34 am

जळगाव जिल्ह्यात अद्यापही पावसाची प्रतीक्षा आहे. पावसाळा सुरू होऊनही जिल्ह्याला गेल्या काही दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिल्याने तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे.

मुख्यमंत्री सहायता निधीतून जळगाव जिल्ह्यात ६४७ रुग्णांना ५ कोटी ७० लाख ४५ हजार रुपयांची मदत

जुलै 21, 2025 | 4:37 pm

महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री सहायता निधी योजनेद्वारे राज्यातील गरजू, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील रुग्णांना गंभीर आजारांवरील उपचारासाठी किंवा नैसर्गिक आपत्तीत नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत दिली जाते.

सोन्याचा भाव पुन्हा लाखांच्या पार ; तपासून घ्या आताचे भाव?

जुलै 21, 2025 | 1:29 pm

आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने दरात वाढ झाली आहे. काही दिवसापूर्वी १ लाख रुपयाच्या खाली आलेला सोन्याचा भाव पुन्हा लाखांच्या पार गेले.

जळगावात पावसाळ्यातही उन्हाचे चटके, उकाड्याने नागरिक हैराण

जुलै 21, 2025 | 12:47 pm

जळगाव लाईव्ह न्यूज | गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यातील काही ठिकाणी पावसाने....

Jalgaon : पाऊस कमी, तरी पाणी तुडुंब; लहान मोठ्या प्रकल्पांमधील जलसाठ्याची स्थिती दिलासादायक

जुलै 21, 2025 | 11:14 am

जिल्ह्यातील पावसाची आकडेवारी कमी असली तरी, जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांसह मध्यम प्रकल्पांमधील जलसाठ्याची स्थिती दिलासादायक आहे.

पाचोरा हादरले ! चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करून पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

जुलै 21, 2025 | 10:56 am

चारित्र्याच्या संशयावरून पतीने चाकूने वार करत पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे घडली.

जळगावच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांची उचलबांगडी ; नेमकं प्रकरण काय?

जुलै 20, 2025 | 12:52 pm

पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दोन कर्मचाऱ्यांची उचलबांगडी केली.

Jalgaon : पाठलाग करीत दोघा अट्टल वाहन चोरांच्या आवळल्या मुसक्या.. लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

जुलै 20, 2025 | 12:40 pm

एकीकडे जळगाव चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून अशातच शहरातील गोलाणी मार्कटच्या समोर मायटी ब्रदर्स दुकानासमोरून 91 हजाराचा मुद्देमाल चोरीला गेला होता.

जळगावहुन पुण्याला जाण्यासाठी सर्वोत्तम मार्ग कोणता? बस, ट्रेन, विमानाने किती खर्च येईल?

जुलै 19, 2025 | 3:32 pm

खरतर जळगाववरून पुणे येथे जायला रेल्वे, बस किंवा विमानने जाता येते.