जळगाव जिल्हा

Jalgaon : देवदर्शनाला जाताना काळाचा घाला ; डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार, दुसरा गंभीर जखमी

जुलै 19, 2025 | 2:32 pm

जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील प्रसिद्ध शिरसाळा येथील मारूतीच्या दर्शनासाठी मित्रांसोबत जात असलेल्या तरुणावर काळाने झडप घातली आहे.

अभाविप धरणगाव शाखेत ‘यशवंत गुणगौरव सोहळा’; गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

जुलै 19, 2025 | 2:00 pm

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, धरणगाव शाखा यांच्या वतीने परिषदेचे शिल्पकार प्रा. यशवंतराव केळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त “यशवंत गुणगौरव सोहळा” उत्साहात संपन्न झाला.

जळगावात घरफोडीचे सत्र थांबेना ! पती-पत्नी कामावर, चोरट्यांनी लांबविले लाखो रुपयांचे दागिने

जुलै 19, 2025 | 9:09 am

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरासह जिल्ह्यात घरफोडीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या....

मुंबईहुन जळगावकडे येणारे विमान अचानक रद्द ; प्रवाशांमध्ये नाराजी

जुलै 19, 2025 | 8:51 am

जळगाव विमानसेवेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद पाहायला मिळत आहे.

जळगाव शहरवासीयांसाठी आजच्या पाणीपुरवठ्याबाबत महत्वाची बातमी

जुलै 19, 2025 | 8:43 am

जळगाव शहरवासीयांची उद्याच्या पाणीपुरवठ्याबाबत एक महत्वाची बातमी आहे.

धरणगावच्या पद्मालय साठवण तलावासाठी १ हजार कोटी रुपयांच्या सुधारित प्रशासकीय मान्यता; मंत्री महाजनांची माहिती

जुलै 19, 2025 | 8:41 am

जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथील पद्मालय साठवण तलावासाठी जलसंपदा विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून 1072.45 कोटी रुपयांच्या सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे.

जळगाव जिल्ह्यात पावसाची दडी ; शेतकऱ्यांची चिंता वाढली

जुलै 19, 2025 | 8:32 am

जळगाव जिल्ह्यात मागच्या काही दिवसापासून पावसाने पावसाने दडी मारल्याने तापमानात वाढ झाली. यामुळे खरीप हंगामातील पिकांची वाढ खुंटली असून, शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

सावदा येथील शेतकरी व व्यापाऱ्यांनी पुकारले जनावर खरेदी-विक्री बंद आंदोलन!

जुलै 18, 2025 | 5:55 pm

सावदा कृषी उत्पन्न बाजार समिती मधील बाजारात जनावरांची खरेदी-विक्री बंद आंदोलन

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात हाडाचा ट्युमर असलेल्या १२ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया

जुलै 18, 2025 | 5:08 pm

जळगाव शहरातील नामांकित डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हाडाच्या ट्युमरने पीडित १२ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.