जळगाव जिल्हा
जळगाव शहरात मुंबईहून प्रथमच येणार बाप्पाची 24 फूट उंच मूर्ती
जुने जळगाव मधील विठ्ठल पेठ भागातील न्यु बाल मित्र मंडळ "राजा बदाम गल्लीचा" येत्या 31 जुलै रोजी 24 फुट गणपती बाप्पाची मूर्ती घेण्यासाठी मुंबईला रवाना होत आहे
Jalgaon : धानोराच्या आश्रम शाळेतील ४०० ते ५०० विद्यार्थ्यांनी शाळा सोडली, पालकही मुलांना घेऊन गावाकडे रवाना ; कारण काय तर..
जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील धानोरा आश्रम शाळेतून एक धक्कादायक बातमी समोर आलीय. ज्यात ४०० हून अधिक विद्यार्थ्यांनी शाळा सोडली.
लाच भोवली ! जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यासह खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात सापळा रचून
लोणावळा, खंडाळा विसराल..! जळगाव जवळच्या ‘या’ सुदंर हिल स्टेशनला नक्की भेट द्या..
जर तुम्हीही हिल स्टेशनला भेट देण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला जळगाव जवळच्या काही चांगल्या हिल स्टेशन्सबद्दल सांगणार आहोत.
Jalgaon : हतनूर धरणाचा विसर्ग वाढला..! तापी नदी पुन्हा खळाळून वाहू लागली
पाणलोट क्षेत्रातील पावसाच्या पुनरागमनानंतर पुन्हा आवक वाढल्याने हतनूर धरणाचा विसर्ग वाढविण्यात आला असून यामुळे तापी नदी पुन्हा खळाळून वाहू लागली आहे. नदी काठावरील गावांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा दिला आहे.
जळगाव जिल्ह्यात लंम्पीचा प्रादुर्भाव ; जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी दिले ‘हे’ आदेश
जळगाव जिल्ह्यात लंम्पी या विषाणूजन्य आजाराचा प्रसार वाढताना दिसत असून अशातच रोगप्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी आदेश दिले आहेत.
दिलासादायक ! जळगाव, भुसावळमार्गे धावणाऱ्या तीन रेल्वेंना सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
जळगावकर रेल्वे प्रवाशांसाठी दिलासा देणारी बातमी आहे.
VIDEO : जळगाव शहरात दोन गटात दगडफेक; पाच ते सहा जण जखमी, घटना सीसीटीव्हीत कैद
जळगाव शहरासह जिल्ह्यात किरकोळ कारणावरून होणारे वाद वाढताना दिसत आहे. अशीच एक घटना जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात घडली.
Jalgaon : आठवड्याच्या खंडानंतर जळगावात पावसाचा शिडकावा ; आज कसं असेल हवामान?
हवामान विभागाने, राज्यात आज अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला असून याच पार्श्वभूमीवर अलर्ट जारी करण्यात आला आहे.














