जळगाव जिल्हा

चोरीच्या दुचाकीसह दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

जुलै 28, 2025 | 5:44 pm

जळगाव शहरासह जिल्ह्यात दुचाकी चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून यामुळे वाहनधारकही धास्तावले आहे

गोदावरी नर्सिंग कॉलेजमध्ये जागतिक मेंदू आरोग्य दिनानिमीत्त जनजागृती

जुलै 28, 2025 | 4:19 pm

जळगाव येथील गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात नुकताच ‘जागतिक मेंदू आरोग्य दिनानिमीत्त जनजागृती करण्यात आली.

जळगाव शहरातील भवानी माता मंदिरात कळसपूजन सोहळा उत्साहात

जुलै 28, 2025 | 3:32 pm

जळगाव शहरातील भवानी माता मंदिरात आज ५१ फूट उंच कळस पूजनाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला

उज्वल निकमांचा ठाकरेंना फोन अन् मी मंत्री झालो.. ; मंत्री गुलाबराव पाटलांनी सांगितलेला किस्सा काय?

जुलै 28, 2025 | 1:55 pm

मंत्री पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणात २०१६ मधील एक किस्सा सांगितला.

जळगाव जिल्ह्यातील पाच कृषी परवान्यांचे निलंबन होणार?

जुलै 28, 2025 | 12:27 pm

शेतकऱ्यांची अडवणूक केल्याचे समोर आलेले असल्याने पाच कृषी परवान्यांवर निलंबनाची कारवाई होणार असल्याचे सांगतिले जात आहे

जळगावात गुन्हेगारी डोकं वर काढतेय? जुन्या वादातून तरुणीला संपविले

जुलै 28, 2025 | 12:20 pm

जुन्या वादातून धारदार शस्त्राने वार करत एका तरुणाची हत्या झाल्याची घटना घडली.

यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच हतनूरचे ‘इतके’ दरवाजे उघडले ; तापी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

जुलै 28, 2025 | 11:20 am

पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे हतनूर धरणाचे यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच

अखेर रोहिणी खडसेंची पतीच्या अटकेवर पहिली प्रतिक्रिया ; काय म्हणाल्या वाचा..

जुलै 28, 2025 | 11:00 am

पुण्यातील रेव्ह पार्टीत रोहिणी खडसे यांचे पती डॉ प्रांजल खेवलकरला अटक करण्यात आल्यानंतर यावरून आरोप प्रत्यारोप रंगताना दिसले. दरम्यान या पतीला झालेल्या अटकेनंतर रोहिणी खडसे काय बोलणार याकडे सर्वांच्या नजरा होत्या.अखेर रोहिणी खडसेंनी प्रतिक्रिया दिली