जळगाव जिल्हा
दुर्दैवी! भुसावळमध्ये मृतदेहाऐवजी कणकेच्या पिठाची बनविलेल्या बाहुलीवर अंत्यसंस्कार; नेमका प्रकार काय?
मृतदेह न मिळाल्याने कणकेच्या बाहुलीवर अंत्यसंस्काराची वेळ विवाहितेच्या सासरच्यांवर आल्याने या प्रकारामुळे ग्रामस्थांचेही डोळे पाणावले होते.
रावेरात अवैध पत्त्याच्या क्लबवर पोलिसांची धाड; ६ जणांवर गुन्हा, हजारोंचा मुद्देमाल जप्त
रावेर शहरात अवैध पत्त्याचा डाव सुरु असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली.
देवळाली-भुसावळ व सुरत-भुसावळ गाडीच्या वेळापत्रकाबाबत खा. स्मिता वाघांनी उचलला लोकसभेत आवाज
देवळाली-भुसावळ आणि सुरत-भुसावळ एक्सप्रेसच्या वेळेबाबत जळगावच्या खासदार स्मिताताई वाघ यांनी लोकसभेत आवाज उचलला आहे.
पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते कडगावात विविध विकासकामाचे उदघाटन
जळगाव तालुक्यातील कडगाव येथे ४२ लाख रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचे लोकार्पण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले
Jalgaon : जळगाव जिल्हा पोलीस दलातील 13 कर्मचाऱ्यांची LCB मध्ये वर्णी
जळगाव जिल्हा पोलीस दलातील एक मोठी बातमी आहे.
गुजरात स्पर्धेत असतानाही खान्देशातील केळीचा दबदबा कायम ; उत्पादकांनाही दिलासा, किती मिळतोय भाव?
जरात स्पर्धेत असल्यानंतरही निव्वळ गुणवत्तेमुळे खान्देशातील केळीने आपला दबदबा कायम राखून आहे.
Bhadgaon : बियर शॉपीवर अनधिकृत दारू विक्री; पोलिसांच्या धाडीत हजारो रुपयांची अनधिकृत दारू जप्त
बियर शॉपीवर अनाधिकृत देशी-विदेशी दारूची सर्रास विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यांनतर पोलिसांनी धाड टाकून २८ हजारांची अनधिकृत दारू जप्त केली.
महाराष्ट्रात आजही IMD कडून पावसाचा मोठा इशारा ; जळगाव जिल्ह्यातील हवामान स्थिती घ्या जाणून?
राज्यातील काही भागांमध्ये आजही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
बांगलादेशी तरुणीला जळगावात डांबून ठेवले; लोकेशन पाठवल्याने सामाजिक संघटनेच्या पुढाकाराने सुटका
मागच्या काही दिवसात जळगाव शहरात छुप्प्या पद्धतीने सुरु असलेल्या अवैध कुंटखान्यावर पोलिसांनी छापा टाकल्याच्या घटना समोर आलीय.














