जळगाव जिल्हा
जळगावकर प्रवाशांसाठी गुडन्यूज ! पुण्याला जाण्यासाठी रविवारपासून नवीन ट्रेन धावणार
भुसावळ जळगाव मार्गे पुण्याला जाण्यासाठी मोजक्याच गाड्या धावत असून यातही कन्फॉर्म शीट मिळणे कठीण होते.
बालरंगभूमी परिषदेतर्फे उद्या साजरा होणार बालकलाकारांचा हक्काचा दिवस
बालरंगभूमी परिषदेतर्फे २ ऑगस्ट हा ‘मराठी बालनाट्य दिवस’ म्हणून साजरा करणार असल्याची माहिती बालरंगभूमी परिषद जळगाव शाखेचे अध्यक्ष योगेश शुक्ल यांनी दिली आहे.
जळगावात खळबळ ! तरुणीवर अत्याचार करून अश्लील फोटो-व्हिडिओ काढले, नंतर..; चौघांवर गुन्हा
एकीकडे महिला आणि तरुणींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना कमी होताना दिसत नसून अशातच जळगाव शहरातून एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे.
जळगावच्या सात तालुक्यांतील पोस्ट ऑफिसमध्ये ‘ए.पी.टी.’ प्रणालीचा शुभारंभ; असा होईल फायदा?
पोस्ट ऑफिसने डिजिटल युगाशी सुसंगततेने एक क्रांतिकारी पाऊल उचलत ‘ए.पी.टी. (Advanced Postal Technology)’ या नव्या डिजिटल प्रणालीची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला
जळगाव जिल्ह्यातील पीककर्ज वाटपाची आतापर्यंतची चिंताजनक स्थिती समोर
अग्रणी बँकेकडून सादर करण्यात आलेल्या माहितीवरून जिल्ह्यातील पीककर्ज वाटपाची आतापर्यंतची चिंताजनक स्थिती समोर आली.
जळगाव जिल्ह्यातील कृषी केंद्रांवर मोठी कारवाई; तीन खत परवाने थेट रद्द, १२ निलंबित..
जळगाव जिल्ह्यातील काही कृषी केंद्रांकडून शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असून जिल्हा कृषी विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे.
25 हजारांची लाच भोवली ! चाळीसगावातील महिला तलाठीसह तिघांना अटक, कारवाईने खळबळ
चाळीसगावात धुळ्याच्या एसीबीने मोठी कारवाई केली. 25 हजारांची लाच घेताना हिला तलाठीसह तिघांना अटक करण्यात आल्याच्या कारवाईने खळबळ उडाली
भुसावळचे दोघे जिल्ह्यातून हद्दपार
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या भुसावळ शहरातील दोघांना जळगाव जिल्ह्यातून हद्दपार केले.
जळगावकरांची चिंता वाढली ! जिल्ह्यात पावसाला पुन्हा ‘ब्रेक’, या तारखेपर्यंत दमदार पावसाची शक्यता?
चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे खरिपाच्या पिकांना तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी जळगावकरांची चिंता वाढली आहे.














