जळगाव जिल्हा

Bhusawal : पतपेढीतील कोट्यवधी रुपयाच्या अपहाराचा उलगडा ! संचालकांसह १६ जणांना अटक

जुलै 29, 2025 | 7:29 pm

भुसावळ शहरातील प्राथमिक शिक्षकांची नूतन पतपेढीत कोट्यवधी रुपयाचा अपहार झाल्याचा प्रकार समोर आला असून याप्रकरणी संचालकासह १६ जणांना जिल्हा आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाने अटक केलीय.

पावसाची रिपरिप! हतनूरचा विसर्ग घटला, आता धरणाचे किती दरवाजे उघडले?

जुलै 29, 2025 | 5:42 pm

दोन दिवसापूर्वी हतनूरचे यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदा हतनूरचे २२ दरवाजे उघडावे लागले होते. मात्र, आवक घटल्याने १० दरवाजे आता बंद करण्यात आले

बापरे : घातक रसायनांपासून बनवायचा दूध अन् ग्राहकांना विकायचा, तरुणाला अटक; 80 लिटर भेसळयुक्त दूध नष्ट

जुलै 29, 2025 | 5:13 pm

जळगावच्या धरणगाव तालुक्यातील भवरखेडे येथे घातक रसायनांपासून कृत्रिम दूध तयार करून विक्री करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली.

Bhusawal : पाणी भरताना विजेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू; माहेरच्या मंडळींना घातपाताचा संशय 

जुलै 29, 2025 | 4:46 pm

पाणी भरण्यासाठी मोटार सुरु केली असताना विजेचा जोरदार झटका लागून महिलेचा मृत्यू झाला

jalgaon banana

Jalgaon : शेतात केळी लागवड नसताना पीकविमा काढला ; जिल्ह्यात ‘एवढे’ शेतकरी बोगस आढळले..

जुलै 29, 2025 | 2:01 pm

अनेक शेतकऱ्यांनी शेतात केळी लागवड नसताना पीकविमा काढल्याच्या तक्रारी प्राप्त होत्या. या तक्रारींची पडताळणी केल्यानंतर, जिल्ह्यात शेकडो शेतकरी बोगस आढळून आले आहेत,

Jalgaon : जळगाव जिल्ह्यात पावसाची रिपरिप; आगामी दिवस हवामानाचा अंदाज काय म्हणतो?

जुलै 29, 2025 | 11:14 am

जळगाव जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे

बोलेरोच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे तरुण ठार

जुलै 29, 2025 | 10:46 am

चोपडा तालुक्यातील अडावद येथे बोलेरोने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.

मोठी बातमी! चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक तडकाफडकी निलंबित ; प्रकरण काय?

जुलै 28, 2025 | 9:56 pm

जळगाव जिल्ह्यातील चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आलीय. पोलिस उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे.