जळगाव जिल्हा

धक्कादायक ! उपमुख्यमंत्री शिंदेचा पीए असल्याचे सांगून दाम्पत्याने लावला १८ जणांना लाखोंचा चुना

ऑगस्ट 9, 2025 | 11:03 am

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा स्वीय सहायक असल्याचे सांगत बनावट ओळखपत्र, लेटर पॅड, बनावट अपॉइंटमेंट लेटर दाखवून १८ जणांची ५५ लाख ६० हजार रुपयात फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

डॉ. केतकी पाटील यांचे कामाची देश दखल घेईल ; डॉ.उल्हास पाटील

ऑगस्ट 8, 2025 | 6:42 pm

सामाजिक, राजकीय आणि विविध क्षैत्रात डॉ. केतकी पाटील यांचे कार्य कौतुकास्पद असून नाविण्यपुर्ण संकल्पनातून या देशाच्या गौरवशाली इतिहासाची माहिती विविध उपक्रमातून ते जनतेला करून देत आहेत

‘स्वदेशीचा स्विकार – विदेशीचा बहिष्कार’ जनजागृती मोहिमेचा जळगावला शुभारंभ

ऑगस्ट 8, 2025 | 5:42 pm

आज जळगाव येथे ‘स्वदेशीचा स्विकार - विदेशीचा बहिष्कार’ जनजागृती मोहिमेचा शुभारंभ आज आमदार राजूमामा भोळे व स्वदेशी जागरण मंचचे देवगिरी प्रांत सहसंयोजक डॉ.युवराज परदेशी यांच्या हस्ते करण्यात आला.

भयंकर ! जळगाव जिल्ह्यात गेल्या 7 महिन्यात ‘इतक्या’ शेतकऱ्यांनी संपवलं जीवन, धक्कादायक माहिती समोर

ऑगस्ट 7, 2025 | 5:54 pm

जळगाव जिल्ह्यात गेल्या मागच्या सात महिन्यात शेकडो शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

जळगावात दोघांकडून घरावर गोळीबार; शहरात खळबळ, चौकशी सुरु

ऑगस्ट 7, 2025 | 5:37 pm

जळगाव शहरात गुन्हेगारी पुन्हा डोकंवर काढत असल्याचं दिसत असून अशातच गोळीबाराची घटना समोर आलीय

डॉ. केतकी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

ऑगस्ट 7, 2025 | 5:18 pm

गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ. केतकी पाटील यांचा येत्या शनिवारी ९ रोजी वाढदिवस आहे.

Amalner : प्रेयसीचा लग्नास नकार, इंस्टावर VIDEO पोस्ट करत तरुणाने उचललं टोकाचं पाऊल..

ऑगस्ट 7, 2025 | 2:34 pm

प्रेयसीने लग्नास नकार दिल्याने अमळनेर तालुक्यातील गांधली गावातील तरुणाने टोकाचं पाऊल उचललं आहे.

Jalgaon : वाळत घातलेले कपडे काढताना विजेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू

ऑगस्ट 7, 2025 | 1:48 pm

वाळत घातलेले कपडे काढत असताना विजेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय