जळगाव जिल्हा
बाजार करून परतणाऱ्या वृद्धाला बसने चिरडले ; मुक्ताईनगर तालुक्यातील घटना
वर्षीय वृद्धाला भरधाव बसने चिरडल्याची घटना मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा काकोडा येथे घडली.
सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा २०२५ निकाल जाहीर; जळगाव जिल्ह्यातील ‘या’ मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला
सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा २०२५ चा राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय निकाल जाहीर करण्यात आला आहे.
Jalgaon : ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या ; भाजपची मागणी
अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत उपलब्ध करून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
दुर्दैवी ! इलेक्ट्रिक पोलवरून पडून झिरो वायरमनचा मृत्यू; धरणगावातील घटना
वीजेच्या खांब्यावरून खाली पडल्याने झिरो वायरमनचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना धरणगाव येथे आज २५ सप्टेंबर रोजी सकाळी घडली.
Yawal : घरातून दुर्गंधी सुटल्याने शेजाऱ्यांना संशय, पोलिसांनी दार उघडताच… यावलमध्ये खळबळ..
यावल शहरातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. ज्यात घरातून दुर्गंधी येत असल्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी घराची तपासणी केली
ऐन नवरात्रोत्सवात केळीचा भाव घसरले; जळगावच्या शेतकऱ्यांना आर्थिक फटका
नवरात्रीत भाव आणखी वाढतील अशी अपेक्षा केळी उत्पादक शेतकऱ्यांना होती. मात्र नवरात्रोत्सव सुरू झाल्यापासून केळीचे दर घसरले.
जळगाव जिल्ह्याला अतिवृष्टीचा तडाखा; तब्बल ‘इतक्या’ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान..
जळगाव जिल्ह्याला देखील या पावसाने तडाखा दिला आहे. शेती पिकांसह घरांचं, जनावरांचं मोठं नुकसान झालं आहे.
मित्राला व्हीडीओ कॉल करत तरुणानं तापीचा पूल गाठला, अन्.. भुसावळमधील घटना
भुसावळमधून एक धक्कादायक घटना समोर आलीय. ज्यात शहरातील एका १८ वर्षीय तरुणानं थेट तापी नदीत उडी घेत जीवनयात्रा संपविली
फेसबुकवर ओळख, नंतर महिलेसोबत जवळीक साधली अन् पुढे घडलं ते धक्कादायक.. जळगावच्या पोलिसावर गुन्हा
लग्नाचे आमिष दाखवून तरुणी-महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. अशीच एक घटना जळगावमधून समोर आलीय.














