जळगाव जिल्हा
महादेव सुपरस्पेशालिटी रूग्णालयात किडनीस्टोनवर यशस्वी शस्त्रक्रिया
जळगाव शहराच्या आरोग्य सेवेत नव्यानेच पदार्पण केलेल्या महादेव सुपरस्पेशालिटी रूग्णालयात किडनी स्टोन (मुतखडा) या गंभीर समस्येवर रूग्णाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.
धम्मचक्र प्रवर्तन दिननिमित्त भुसावळसह मुंबई, नाशिक, पुण्यावरून धावणार अनेक गाड्या; वेळापत्रक पाहा..
धम्मचक्र प्रवर्तन दिननिमित्त रेल्वे गाड्यांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने नव्या अनारक्षित विशेष गाड्यांची घोषणा केली आहे.
Jalgaon : दिवाळीनिमित्त फटाका विक्री परवाना घेतला का? मग असा करा अर्ज, ही कागदपत्रे लागणार?
दिपावली सणानिमित्त फटाका विक्रेत्यांना तात्पुरते फटाके विक्रीचे परवाने घेणे आवश्यक आहे.
मोठी बातमी ! जामनेरमध्ये गाडीत गॅस भरताना सिलेंडरचा स्फोट, ओमनी जळून खाक
चारचाकी गाडीमध्ये अवैध पणे गॅस भरताना अचानक सिलेंडरचा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना जामनेर शहरातून समोर आलीय.
जळगाव जिल्हा कारागृहामध्ये एका बंदीला दोघांकडून बेदम मारहाण
जळगाव जिल्हा कारागृहामधून धक्कादायक बातमी समोर आलीय
जळगाव शहरात 106.4 FM तर्फे आज रंगणार ‘दांडिया धमाल’ सोहळा
नवरात्रीचे औचित्य साधून रेडिओ ऑरेंज (धमाल) 106.4 एफएम तर्फे ‘दांडिया धमाल’ या भव्य कार्यक्रमाचे करण्यात आले आहे.
जळगावमार्गे ‘धम्मचक्र प्रवर्तन दिना’निमित्त पुणे-नागपूर विशेष एक्स्प्रेस धावणार; थांबे अन् वेळापत्रक जाणून घ्या..
रेल्वेनं ‘धम्मचक्र प्रवर्तन दिना’निमित्त पुणे-नागपूर-पुणे विशेष रेल्वे गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
जळगावातील माजी महापौराच्या फॉर्म हाऊसवरील बनावट कॉल सेंटरचा अड्डा उद्भस्त ; ललित कोल्हेंसह आठ जण ताब्यात
जळगावातील मुराबाद रोडवर असलेल्या एल के फॉर्म हाऊसवर पोलिसांची छापेमारी करत बनावट कॉल सेंटरचा अड्डा उद्भस्त केला आहे.
‘त्या’ तरुणाचा शेळगाव बॅरेजमध्ये आढळला मृतदेह
तरुणाचा मृतदेह टाकरखेडा येथून जवळच असलेल्या शेळगाव बॅरेजमध्ये आढळला














