जळगाव शहर
जळगाव हत्येच्या घटनेनं हादरलं ; जुन्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या
जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारी वाढतच असल्याचं दिसत असून अशातच जळगाव शहरात तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची घटना समोर आली आहे.
जळगाव जिल्हा कारागृहामध्ये एका बंदीला दोघांकडून बेदम मारहाण
जळगाव जिल्हा कारागृहामधून धक्कादायक बातमी समोर आलीय
जळगाव शहरात 106.4 FM तर्फे आज रंगणार ‘दांडिया धमाल’ सोहळा
नवरात्रीचे औचित्य साधून रेडिओ ऑरेंज (धमाल) 106.4 एफएम तर्फे ‘दांडिया धमाल’ या भव्य कार्यक्रमाचे करण्यात आले आहे.
जळगावातील घरफोडीचा छडा; 36 लाखांचा मुद्देमाल हस्तगत, चौघांना अटक
रामानंद नगर पोलिसांनी एका घरफोडीचा छडा लावत चौघांच्या मुसक्या आवळल्या.
फेसबुकवर ओळख, नंतर महिलेसोबत जवळीक साधली अन् पुढे घडलं ते धक्कादायक.. जळगावच्या पोलिसावर गुन्हा
लग्नाचे आमिष दाखवून तरुणी-महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. अशीच एक घटना जळगावमधून समोर आलीय.
जळगावातील अजित पवार गटाच्या नेत्याला अटक; राजकीय वर्तुळात खळबळ
जळगावच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारी एक बातमी आहे. अजित पवार गटाच्या नेत्याला अटक करण्यात आली
जळगाव महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याला अटक; कारवाईमुळे खळबळ
जळगाव महानगरपालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय घोलप यांना अटक करण्यात आली आहे.या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.
जळगावात माजी आमदार बच्चू कडू, उन्मेष पाटलांसह १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल; राजकीय क्षेत्रात खळबळ
माजी खासदार उन्मेष पाटील, माजी आमदार बच्चू कडू यांच्यासह १३ जणांविरुद्ध गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत होणार जोरदार रस्सीखेच; ‘हा’ पक्ष बाजी मारणार?
जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत जोरदार रस्सीखेच होणार असल्याचे पाहण्यास मिळणार आहे.













