जळगाव शहर
जळगाव शहरातील कॅफेमध्ये गैरकृत्य; पोलिसांनी छापा टाकून १४ तरूण-तरूणींना घेतलं ताब्यात
जळगाव शहरात एका महाविद्यालयाच्या परिसरात सुरू असलेल्या कॅफे कॉलेज कट्टावर रामानंदनगर पोलिसांनी छापा टाकला.
जळगाव रेल्वे स्थानकावर दोन दहशतवादी बॉम्बसह जेरबंद, प्रवाशांमध्ये खळबळ, पण..
जळगाव रेल्वे स्थानकावर दोन दहशतवादी बॉम्बसह असल्याची माहिती मिळताच RPF, जीआरपीसह पोलिस रेल्वेस्थानकात दाखल
उपमुख्यमंत्री अजित पवार ‘या’ तारखेला जळगाव शहरात येणार
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव शहरात येणार आहे.
जळगावात प्रथमच स्वातंत्र्यदिनी मांसविक्रीवर बंदी
15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी मांस-मटण विक्री दुकाने बंद ठेवण्याच्या निर्णय राज्यातील काही महापालिकांनी घेतला आहे.
जळगावात ठाकरे गटाच्या वतीने काढली राज्य सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा
शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने महायुती सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढत जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
जळगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश ; एका दाम्पत्यासह तीन जण पोलिसांच्या ताब्यात
जळगाव शहरात मागच्या काही दिवसात चोरी छुपे वेश्याव्यवसाय केला जात असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशाच एका घटनेचा रामानंद नगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
‘स्वदेशीचा स्विकार – विदेशीचा बहिष्कार’ जनजागृती मोहिमेचा जळगावला शुभारंभ
आज जळगाव येथे ‘स्वदेशीचा स्विकार - विदेशीचा बहिष्कार’ जनजागृती मोहिमेचा शुभारंभ आज आमदार राजूमामा भोळे व स्वदेशी जागरण मंचचे देवगिरी प्रांत सहसंयोजक डॉ.युवराज परदेशी यांच्या हस्ते करण्यात आला.
जळगावात दोघांकडून घरावर गोळीबार; शहरात खळबळ, चौकशी सुरु
जळगाव शहरात गुन्हेगारी पुन्हा डोकंवर काढत असल्याचं दिसत असून अशातच गोळीबाराची घटना समोर आलीय
झाला हो..! ८ वर्षानंतर पाळधी–तरसोद बायपासचे काम पूर्ण, आता वाहतुकीसाठी कधी खुलणार?
पाळधी–तरसोद बायपास रस्त्याचे बांधकाम पूर्ण झाले














