भुसावळ
-

शेतात काम करताना काळाचा घाला ; विजेच्या धक्क्याने शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू
जळगाव लाईव्ह न्यूज । भुसावळ तालुक्यातील सुसरी शिवारात एक हृदयद्रावक घटना समोर आलीय. ज्यात कांदा पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या प्रौढ…
-

प्रवाशांना दिलासा ! जळगाव-भुसावळमार्गे धावणाऱ्या ‘या’ विशेष गाड्या नोव्हेंबरअखेरपर्यंत धावणार
जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव, भुसावळ मार्गे धावणाऱ्या आणखी काही गाड्यांच्या फेऱ्यांत वाढ करण्यात आली आहे. दिवाळी सुट्ट्यांच्या काळात रेल्वे…
-

हातचलाखीने सोन्याचे मंगळसूत्र लांबविणाऱ्या महिलेला अटक ; तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत
जळगाव लाईव्ह न्यूज । भुसावळ शहरातील सराफ बाजारातील दुकानातून हातचलाखीने सोन्याचे मंगळसूत्र आणि पेंडल चोरी करणाऱ्या महिलेला जळगाव स्थानिक गुन्हे…
-

जळगावात गँगवार आणि हत्याकांडाचा कट उधळला; शस्त्रास्त्रांसह ५ जणांना अटक
जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहर आणि भुसावळ परिसरात खळबळ उडवून देणारा संभाव्य गँगवार व दुहेरी हत्याकांडाचा मोठा कट जळगाव…
-

दिवाळीसाठी भुसावळ ते नागपूरदरम्यान अनारक्षित रेल्वे गाड्यांची घोषणा; जाणून घ्या वेळापत्रक
जळगाव लाईव्ह न्यूज । दिवाळी कालावधीमध्ये रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येते. याच पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने भुसावळ ते नागपूरदरम्यान…
-

तरुणाच्या मृत्यूप्रकरणी भुसावळच्या भाजप नगरसेवकाच्या भावासह दोघांना अटक
जळगाव लाईव्ह न्यूज । भुसावळ शहरालगत वरणगाव महामार्गावरील एका वॉटर पार्कसमोर भूषण उल्हास व्हावले (वय २१, रा. गांधीनगर, भुसावळ) या…
-

भुसावळमध्ये दंगल नियंत्रणाची रंगीत तालीम; ४ पोलीस ठाण्यांचा सहभाग
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची मॉक ड्रिल; दगडफेक, लाठीमार आणि अश्रुधुराच्या वापराचे प्रात्यक्षिक जळगाव लाईव्ह न्यूज । भुसावळ शहरात आगामी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर…
-

भुसावळात तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ; घातपाताचा संशय
जळगाव लाईव्ह न्यूज । भुसावळ शहरातील वरणगाव रोडवरील आलिशान वॉटर पार्कजवळ आज गुरुवारी सकाळी एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात…
-

Bhusawal : रेल्वे प्रवाशांच्या मोबाइलवर डल्ला; १३ मोबाइलसह छत्तीसगडचा संशयित जेरबंद
जळगाव लाईव्ह न्यूज । भुसावळ रेल्वे स्थानकावरील सीपीडीएस (CPDS) पथकाने धावत्या रेल्वेगाड्यांमध्ये मोबाईल चोरी करणाऱ्या एका सराईत संशयिताला ताब्यात घेतले.…








