सोने – चांदीचा भाव
Gold Rate : दसऱ्याच्या आदल्या दिवशी सोन्यात मोठी वाढ; भाव 122000 च्या वर..
सोने आणि चांदी दरात सुरु असलेल्या दरवाढ काही थांबताना दिसत नसून दसऱ्याच्या आदल्या दिवशी सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे.
Gold-Silver : सोने-चांदीने फोडला दरवाढीचा बॉम्ब ; आजचे दर वाचून फुटेल घाम..
आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी देखील सोन्यासह चांदी दरात मोठी वाढ झाली आहे.
अरे देवा..! सोने-चांदीतील दरवाढ थांबेना; आज ‘इतक्या’ रुपयांनी महागले, नवीन दर तपासून घ्या
सोने आणि चांदी दरात सुरु असलेली दरवाढ काही थांबताना दिसत नसून आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दोन्ही धातूंमध्ये मोठी वाढ दिसून आलीय.
24 तासात चांदीत 3800 रुपयांची वाढ, सोनेही महागले; जळगावच्या सुवर्णपेठेत आताचे दर काय?
ऐन दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्यासह चांदीने दरवाढीची धूम ठोकली आहे. सलग तिसऱ्या दिवशी चांदी दराने मोठी उसळी घेतली.
जळगावमध्ये चांदी दरवाढीचा कहर ; दोन दिवसात 7000 रुपयांची वाढ, जाणून घ्या आताचा भाव..
जळगावच्या सुवर्ण पेठेत सोन्यासह चांदीच्या दरात मोठी उलथापालथ दिसून येत आहे. सलग दुसऱ्या दिवशी चांदी दराने मोठी उसळी घेतली.
एका दिवसात चांदी 3000 हजारांनी महागली, सोन्यातही वाढ; आता जळगावमध्ये भाव काय?
काही दिवसांपासून सोने-चांदी नवनवीन उच्चांक गाठत आहे. यातच जळगावच्या सुवर्णबाजारात गेल्या २४ तासात चांदीने तब्बल ३००० रुपयाची झेप घेतली आहे.
ग्राहकांसाठी गुडन्यूज ! सोने दरात मोठी घसरण.. आता जळगावमध्ये १ तोळ्याचा दर काय?
सततच्या दरवाढीने सोने दराचे रोज नवे उच्चांक निर्माण होत आहेत. यामुळे ऐन नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर खरेदीकर्त्यांच्या खिशाला मोठी झळ लागत आहे. दरम्यान सोन्यातील दरवाढीला ब्रेक लागला आहे.
आजचा सोने-चांदीचा नवीन दर जाहीर ; जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेमध्ये एका तोळ्याचा दर काय?
ळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सोने आणि चांदीनी नवीन विक्रमी पातळी गाठली असून ग्राहकांसह व्यावसायिकांमध्ये त्यामुळे खळबळ उडाली.
बापरे! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी चांदीत 3000 रुपयांची वाढ, सोनेही महागले; नवीन दर पाहिलेत का?
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सोने महागले आहे. तर चांदीत वाढ झाली असून चांदीने नवीन ऐतिहासिक दर गाठला आहे. ज्यामुळे ग्राहकांसह व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.














