सोने – चांदीचा भाव
सोने दरात अचानक मोठी उसळी; आज किती रुपयांनी वाढला भाव?
आज शुक्रवारी सोने दरात मोठी वाढ झाली आहे.
सोने-चांदी दरात पुन्हा मोठी घट ; जळगावमध्ये आता प्रति तोळ्याचा दर काय?
गुरूवारी सकाळी दोन्ही धातुंच्या दरात पुन्हा मोठी घट नोंदवली गेल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला.
ग्राहकांना दिलासा! 2 दिवसात सोने 4738 तर चांदी 8280 रुपयांनी स्वस्त; जळगावात आता भाव काय?
चालू आठवड्याच्या दोन दिवसात सोन्यासह चांदी दरात मोठी घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला.
सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदी दरात मोठी घसरण ; जळगावमध्ये नवीन दर काय?
जळगावच्या सुवर्ण बाजारात सलग दुसऱ्या दिवशी सोने आणि चांदी दरात घसरण झाली आहे.
सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! आज दरात मोठी घसरण, पहा नवीन दर
दिवाळीनंतर आता दोन्ही धातूंचे दर घसरताना दिसत आहे.
ग्राहकांसाठी खुशखबर ! जळगावमध्ये 7 दिवसात सोन्या-चांदीत मोठी घसरण, भाव वाचून खरेदीला पळालं..
सोन्या-चांदीच्या घोडदौडीला ऐन दिवाळीत ब्रेक लागल्याने
भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर वाढले, चांदीत मोठी घसरण, नवीन दर पहा..
सोने दरात पुन्हा एकदा वाढ दिसून आली. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसत आहे
ग्राहकांना दिलासा ! सलग दुसऱ्या दिवशी सोने दरात मोठी घसरण, चांदीही झाली स्वस्त..
दिवाळीपूर्वी उच्चांकी पातळीवर पोहोचल्यानंतर आता सोने आणि चांदीचे दरात घसरण सुरु झाली आहे.
अरे देवा! ऐन लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर सोने दरात मोठी वाढ, नवीन किंमती काय?
दिवाळी तोंडावर सराफा बाजारात सोन्यापाठोपाठ चांदीने विक्रमी पातळी गाठल्याने खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले.














