सोने – चांदीचा भाव

अबब..! जळगावमध्ये एकाच दिवशी चांदी दरात भलीमोठी वाढ, सोनेही वधारले.. आता भाव काय?

सप्टेंबर 21, 2025 | 1:25 pm

जळगावच्या सुवर्णबाजारात चांदीच्या किमतीत एकाच दिवसात भलीमोठी वाढ तर सोन्यातही बऱ्यापैकी वाढ झाल्याचे दिसून आले.

सोन्यातील दरवाढ थांबेना; आज प्रति तोळ्यामागे ‘इतक्या’ रुपयांची झाली वाढ

सप्टेंबर 20, 2025 | 11:00 am

एन सणासुदीच्या तोंडावर सोने आणि चांदी विक्रमी उच्चांक गाठला असून यामुळे ग्राहकांना मात्र सोने खरेदी करावे की नाही असा प्रश्न पडला आहे.

खुशखबर ! जळगावच्या सुवर्णपेठेत सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदीत घसरण, नवीन दर काय?

सप्टेंबर 18, 2025 | 4:24 pm

सर्वकालीन उच्चांकावर पोहोचले सोने आणि चांदीचे दर आता घसरू लागले आहे. सलग दुसऱ्या दिवशी दोन्ही धातूंमुळे घसरण झाली.

आनंदाची बातमी ! आज सोनं-चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण, जळगावमध्ये आता नवीन दर काय?

सप्टेंबर 17, 2025 | 11:54 am

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेत सोने आणि चांदी दरात घसरण दिसून आली.

जळगावमध्ये सोन्यासह चांदीने पुन्हा नवीन उच्चांक गाठला; ग्राहकांसह व्यावसायिकांमध्ये खळबळ

सप्टेंबर 16, 2025 | 5:52 pm

जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत आज सोने चांदी दरात मोठी वाढ झाली. ज्यामुळे ग्राहकांसह व्यावसायिकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली.

या आठवड्यात सोने-चांदी ‘इतक्या’ रुपयांनी महागली; जळगावमध्ये आता भाव काय?

सप्टेंबर 14, 2025 | 7:03 am

ऐन सणासुदीच्या तोंडावर सोन्यासह चांदीचे भाव गगनाला भिडले आहे. जळगावच्या सुवर्ण बाजारात या आठवड्यात दोन्ही धातूंमध्ये मोठी वाढ झाली आहे.

बाबो..! 24 तासात चांदीत 3000 रुपयांची वाढ, सोनेही महागले, आताचे दर वाचून फुटेल घाम?

सप्टेंबर 13, 2025 | 10:14 am

सराफ बाजारात सोन्यासह चांदीच्या दरात मोठी वाढ नोंदवली गेल्याने पुन्हा नवा उच्चांक केला.

जळगाव सराफ बाजारात सोने-चांदीची गरूड झेप, नवीन दर तपासून घ्या..

सप्टेंबर 11, 2025 | 11:58 am

जळगाव सुवर्णबाजारात सोन्याच्या चांदीच्या किमतीने नवीन ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे.

Gold Silver : सोने-चांदीचे दर पुन्हा वधारले, जळगावमध्ये आता प्रति तोळ्याचा भाव किती?

सप्टेंबर 10, 2025 | 8:17 am

ऐन सणासुदीत सोन्यासह चांदीच्या दरात होत असलेली वाढ सुरूच असून जळगावच्या सुवर्णनगरीत सोन्यासह चांदी दराने ऐतिहासिक पातळी गाठली

Previous Next