सोने – चांदीचा भाव

बाबो ! दोन दिवसात चांदीत 14 हजाराची वाढ, जळगावमध्ये आताचा एक किलोचा दर काय?

ऑक्टोबर 11, 2025 | 11:09 am

चांदीची झळाळी दिवसेंदिवस वाढतच असून मागच्या दोन दिवसात चांदी दरात तब्बल १४ हजाराहून अधिकची वाढ झालीय.

ग्राहकांना दिलासा! दिवाळीपूर्वी सोने दरात मोठी घसरण, नवीन दर काय?

ऑक्टोबर 10, 2025 | 12:22 pm

आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये मोठी घट झाली आहे.

सोने-चांदीच्या किमतीने बुधवारचा उच्चांक मोडीत काढला ; जळगावमधील आताचे दर पहा..

ऑक्टोबर 9, 2025 | 2:32 pm

जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या किमतींमध्ये वाढ नोंदवली गेली.

सोन्याच्या किमतीने आज सगळे जुने रेकॉर्ड तोडले; ग्राहकांसह व्यावसायिकांमध्ये खळबळ

ऑक्टोबर 8, 2025 | 12:30 pm

सलग तिसऱ्या दिवशी सोने दरात मोठी वाढ झाली आहे. यामुळे ग्राहकांसह व्यावसायिकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली.

दिवाळीपूर्वी सोन्यासह चांदीने फोडला दरवाढीचा बॉम्ब; जळगावमधील आजचे लेटेस्ट दर पाहा

ऑक्टोबर 7, 2025 | 2:47 pm

जळगावच्या सुवर्णनगरीत सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदी दरात मोठी वाढ झाली. या दरवाढीमुळे सामान्यांच्या खिशाला झळ बसली आहे.

सोन्याने पुन्हा नवा उच्चांक गाठला ; आज किती रुपयांनी महागले, काय आहे नवीन दर?

ऑक्टोबर 6, 2025 | 11:24 am

आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने दरात मोठी वाढ झाली आहे. सोबतच चांदीचा दर देखील वधारला आहे.

ग्राहकांना दिलासा ! २४ तासात सोन्याचा चांदी दरात मोठी घसरण.. आता जळगावमध्ये दर काय?

ऑक्टोबर 4, 2025 | 12:06 pm

जळगाव शहरातील सुवर्णबाजारात दोन आठवड्यांपासून भाववाढ होत असलेल्या चांदीच्या भावात घसरण झाली. सोबतच सोन्याचा दर देखील घसरला.

दसऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी सोने-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; काय आहे नवीन दर?

ऑक्टोबर 3, 2025 | 12:10 pm

आज दसऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी सोन्यासह चांदी दरात मोठी घट झाली आहे.

gold silver

दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने खरेदी जाताय? मग जळगावमधील नवीन दर तपासून घ्या..

ऑक्टोबर 2, 2025 | 9:24 am

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सोन-चांदीसह अनेक महत्त्वाच्या वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते.

PreviousNext