सोने – चांदीचा भाव

सोने-चांदीच्या भावात चढ-उतार सुरूच ; जळगावमध्ये आताचे नवीन काय?

नोव्हेंबर 25, 2025 | 11:05 am

सोने-चांदीच्या भावात चढ-उतार सुरूच असून या आठवड्याची सुरुवात दोन्ही धातूंच्या दरातील घसरणीने झाली.

gold silver

ग्राहकांना दिलासा! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त, जळगावमधील नवे दर जाणून घ्या

नोव्हेंबर 24, 2025 | 3:50 pm

आज सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी दोन्ही दरात घसरण झाली आहे.

चांदीत तब्बल 4000 रुपयाची घट, सोने मात्र महागले ; वाचा आजचे नवीन दर

नोव्हेंबर 21, 2025 | 12:00 pm

सोने आणि चांदी दरात चढ उतार सुरु असून आज सोने दरात वाढ झालीय. दुसरीकडे चांदी दरात आज मोठी घसरण झालीय.

उसळीनंतर सोने-चांदीचा भाव पुन्हा घसरला; खरेदीदारांना दिलासा, वाचा जळगावमधील भाव?

नोव्हेंबर 20, 2025 | 2:23 pm

जळगाव शहरातील सुवर्णपेठेत सोन्यासह चांदी दरात चढ उतार सुरू आहे. बुधवारी दोन्ही धातूंचे दर वाढले होते.

जळगाव सुवर्णपेठेत दोन दिवसाच्या घसरणीनंतर सोने-चांदीत मोठी उसळी, नवीन दर पहा..

नोव्हेंबर 19, 2025 | 12:05 pm

दोन दिवसाच्या घसरणीनंतर आज बुधवारी दोन्ही धातूंच्या किमतीत मोठी उसळी दिसून आली.

जळगावमध्ये सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदी धडाम; ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण

नोव्हेंबर 18, 2025 | 3:08 pm

या आठवड्याच्या सुरुवातीलाच दोन्ही धातूंचे दर घसरताना दिसत आहे. ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

सर्वसामान्यांना दिलासा! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदीचा भाव घसरला, नवीन भाव काय?..

नोव्हेंबर 17, 2025 | 12:43 pm

सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना महत्वाची बातमी आहे. आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.

PreviousNext