वाणिज्य
रेल्वे तिकिट बुकिंगमध्ये 1 ऑक्टोबरपासून मोठा बदल; हा बदल तुम्हाला माहिती असणे आवश्यक?
आता रेल्वेने १ ऑक्टोबर २०२५ पासून तिकीट बुकिंगचे नियम बदलले आहेत. हा बदल तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहेत.
UPI ते पेन्शनच्या नियमांपर्यंत.. 1 ऑक्टोबरपासून पैशासंबंधित अनेक नियम बदलणार
तीन दिवसानंतर ऑक्टोबर महिन्याला सुरुवात होईल. आणि १ ऑक्टोबरपासून, देशात अनेक महत्त्वाचे नियम लागू होतील, ज्यामुळे प्रत्येकाच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होईल
आता बुलेट विसरा! होंडाची CB350C बाईक भारतात लाँच; किंमत किती?..
बुलेट सारख्या वजनदार बाईकला टक्कर देण्यासाठी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया (HMSI) ने भारतात CB350C वजनदार बाईक लाँच केली आहे
आजपासून GST चे नवे दर लागू, आता काय स्वस्त आणि काय महाग? जाणून घ्या एका क्लीकवर..
शवासियांसाठी खुशखबर आहे. ती म्हणजे केंद्र सरकारने आज, (22 सप्टेंबर) नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून जीएसटी सुधारणा (जीएसटी 2.0) लागू केल्या आहेत.
यंदाच्या नवरात्रीतही खाद्यतेलाचे दर भडकणार? आता असे आहे प्रति किलोचे दर..
यंदादेखील नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर खाद्यतेल वाढण्याची शक्यता आहे.
रॉयल एनफील्डची ‘Meteor 350’ नव्या लूकमध्ये लाँच ; फिचर्स अन् किंमत घ्या जाणून..
रॉयल एनफिल्डने त्यांची लोकप्रिय क्रूझर, Meteor 350 नव्या लूकमध्ये लाँच केली आहे.
सर्वसामान्यांसाठी खुशखबर! दूध, तूप, लोणी स्वस्त झाले, नवीन दर तपासून घ्या..
मदर डेअरीनं आपल्या उत्पादनांचे दर कमी केले. दूध, तूप, लोणी आणि इतर दुग्धजन्य उत्पादनांचे दर कमी झाले आहेत.
1 ऑक्टोबरपासून रेल्वेच्या तिकीट बुकिंग नियमात मोठा बदल ; नवीन नियम जाणून घ्या..
भारतीय रेल्वे रेल्वे तिकिटांच्या बुकिंगबाबत एक नवीन नियम लागू करणार आहे, जो १ ऑक्टोबर २०२५ पासून लागू होईल.
GST कपातीनंतर टीव्हीएस स्पोर्ट बाईक किती स्वस्त होईल? घ्या जाणून..
दिवाळीपूर्वी केंद्र सरकारने देशातील नागरिकांना मोठी भेट दिली आहे. ती म्हणजेच २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार आहे.














