वाणिज्य

1 डिसेंबरपासून पैशांसंबंधित अनेक नियम बदलणार ; तुमच्या माहितीसाठी आजच जाणून घ्या..

नोव्हेंबर 25, 2025 | 4:59 pm

डिसेंबर महिना सुरू होण्यास आता काही दिवसच उरले आहेत. यांनतर १ डिसेंबरपासून पैशांसंबंधित अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत.

रुपया विक्रमी नीचांकी पातळीवर! तुमच्या बजेटवर काय परिणाम होईल?

नोव्हेंबर 24, 2025 | 5:46 pm

डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरूच आहे.

कावासाकीची नवीन बाईक सादर ; रॉयल एनफील्ड, हंटरला टक्कर देईल?

नोव्हेंबर 19, 2025 | 3:28 pm

कावासाकीने अलीकडेच त्यांची नवीन २०२६ मॉडेल वर्षाची Kawasaki W230 रेट्रो-रोडस्टर शैलीतील मोटरसायकल यूके बाजारात सादर केली आहे

आकर्षक लूक अन् प्रगत फीचर्ससह Kawasaki च्या भारतात दोन बाइक्स लाँच

नोव्हेंबर 14, 2025 | 5:03 pm

कावासाकीने भारतीय बाजारात Kawasaki Z1100 आणि Z1100 SE सुपरनेक्ड बाइक्स लाँच केल्या आहेत.

Yamaha कडून एकाच वेळी चार नवीन मॉडेल्स लाँच, तरुणांसाठी खास पहिली इलेक्ट्रिक स्कूटर सादर

नोव्हेंबर 12, 2025 | 5:34 pm

यामाहा मोटर इंडियाने भारतीय ऑटोमोबाईल बाजारात एकाच वेळी चार नवीन मॉडेल्स लाँच करून ऑटोमोबाईल क्षेत्रात मोठी खळबळ उडवली आहे.

सुक्या मेव्याचे दर घसरल्याने ग्राहकांना दिलासा ! आता काय आहे प्रति किलोचा दर?

नोव्हेंबर 12, 2025 | 2:54 pm

वस्तू व सेवा कर दरात कपात झाल्याने अनेक वस्तू स्वस्त झाले आहे. त्यात सुक्या मेव्याचे दरही घसरल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला.

ग्राहकांना मोठा धक्का! भारतात स्मार्टफोन महागले, ‘या’ कंपन्यांनी वाढल्या किमती?

नोव्हेंबर 7, 2025 | 11:54 am

आता भारतात फोन खरेदी करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतील. कंपन्यांनी स्मार्टफोनच्या किमतीत वाढ केली आहे.

OnePlus पासून OPPO पर्यंत, नोव्हेंबरमध्ये हे 5 स्मार्टफोन लाँच होणार

नोव्हेंबर 5, 2025 | 4:11 pm

स्मार्टफोन प्रेमींसाठी नोव्हेंबर 2025 हा महिना खूप रोमांचक असणार आहे,

आज 1 नोव्हेंबरपासून हे 7 नियम बदलले ; तुमच्या माहितीसाठी लगेचच जाणून घ्या..

नोव्हेंबर 1, 2025 | 12:41 pm

आजपासून नोव्हेंबर महिन्याला सुरुवात झाली असून आणि पहिल्याच दिवसापासून अनेक महत्वाचे नियम बदलले आहेत.

PreviousNext