बाजारभाव

कापसाचे दर वाढतील का कमी होतील? असा आहे तज्ञांचा अंदाज

जळगाव लाईव्ह न्यूज | २३ जानेवारी २०२३ | यंदा कापसाला (Cotton) मुहूर्तावर निघालेला १० ते १२ हजारांचा भाव तसेच मागीलवर्षी मिळालेल्या १२ ते १३ ...

Cotton : जळगाव जिल्ह्यातील जिनिंग व्यवसाय धोक्यात; ही आहेत प्रमुख कारणे

जळगाव लाईव्ह न्युज | ८ डिसेंबर २०२२ | कापसाच्या उत्पादनात जळगाव जिल्ह्याचा डंका केवळ राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही वाजतो. मात्र गेल्या काही वर्षांपासून ...

व्हाट्सअप/फेसबूक फेक विद्यापीठमुळे जळगाव जिल्ह्यातील शेतकरी संभ्रमात; वाचा सविस्तर

जळगाव लाईव्ह न्यूज । 4 डिसेंबर 2022 । व्हाट्सअप/फेसबूक या सोशल मीडियावर अनेक फेक मेसेजेस व्हायरल होत असतात. या फेक मेसेजेसमुळे अनेकवेळ सामाजिक शांततेला ...

Petrol Diesel Price Today : जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

जळगाव लाईव्ह न्यूज । Petrol Diesel Price Today । गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्र मध्ये पेट्रोलचे दर हे स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहेत. पेट्रोलचे ...

आता नास्ता करतानाही लागणार महागाईचा चटका, पोहे महागले

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑगस्ट २०२२ । गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर महागाई वाढत आहे. यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ...

महागाईमुळे परिस्थती आधीच बिकट ; त्यात मिर्ची झाली अधिक तिखट

जळगाव लाईव्ह न्यूज । २० मे २०२२ । एप्रिल-मे महिन्यातील ७.७९ टक्के महागाई दराने सर्वसाधारण लोकांचा बजेट कोलमडला आहे. आता त्यात मिर्ची पावडरने भर ...

भर उन्हाळ्यात ज्यूसचा “थंडावा” महागला

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ एप्रिल २०२२ । उन्हाळा आला की थंड पेयं पिण्याचा मोह सर्वांनाच होतो. त्यात ज्यूस म्हटलं तर सर्वांचाच आवडता पदार्थ. ...

todays-kapus-bajarbhav

आजचा कापूस बाजारभाव : Cotton Market Rate : 26-01-2022

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जानेवारी २०२२ | जळगाव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना घरबसल्या राज्यातील सर्व बाजापेठांमधील कापसाचे आजचे बाजार भाव Kapus Bazar Bhav कळावे ...

गुंतवणूकदारांचे एका दिवसात ७.५ लाख कोटी रुपयांचे नुकसान; ‘या’ कारणामुळे झाली मोठी घसरण

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ नोव्हेंबर २०२१ । कोविडच्या नवीन आणि धोकादायक प्रकारांबद्दल माहिती मिळाल्याने आज (दि.२६) बाजारात मोठी घसरण झाली. यामुळे गुंतवणूकदारांचे एका ...