डॉ. युवराज परदेशी

पत्रकारिता क्षेत्रात गत १८ वर्षांपासून कार्यरत. कॉर्पोरेट कम्युनिकेशन व लॉबिंग या विषयावर पीएच.डी.चे संशोधन. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. तीन पुस्तके प्रकाशित. दैनिक लोकसत्ता, दैनिक देशदूत मधील कामासह महाराष्ट्र विधीमंडळ वार्तांकनाचा दीर्घ अनुभव. दैनिक जनशक्तीचे माजी निवासी संपादक.

एसटी बस तिकिटदरात महिलांना मिळणार ५० टक्के सवलत; देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

जळगाव लाईव्ह न्यूज | ९ मार्च २०२३ |  राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वर्ष २०२३-२४ अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात महिला ...

जळगाव जिल्हा रुग्णालयाच्या औषध खरेदीत ४५ कोटींचा भ्रष्टाचार?

जळगाव लाईव्ह न्यूज | ९ मार्च २०२३ | जळगाव रुग्णालयाच्या औषध व साहित्य खरेदीत ४५ कोटींचा गैरव्यावहार झाला असून त्याची चौकशीच होत नाही, असा ...

वातावरणात बदल, अशी घ्या स्वतःची आणि कुटुंबियांची काळजी

जळगाव लाईव्ह न्यूज | ८ मार्च २०२३ | मागील काही दिवसांपासून पहाटे आणि रात्री थंडी तर दुपारी कडक ऊन असा दुहेरी ऋतूचा अनुभव येत ...

चाळीसगावच्या तरुणाची आंतरराष्ट्रीय संशोधक पदापर्यंत भरारी

जळगाव लाईव्ह न्यूज : ६ मार्च २०२३ : चाळीसगाव येथील तरुण पार्थ पवार याने स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर शिखर गाठत आंतरराष्ट्रीय पातळीवरील दक्षिण एशिया संशोधन ...

संपूर्ण देशात प्रसिध्द खान्देशातील काठीची होळी कशी साजरी होते, तुम्हाला माहितय का?

जळगाव लाईव्ह न्यूज | ४ मार्च २०२३ | रंगांची मुक्त उधळण करणारा तसंच एकमेकांमधील प्रेम वृद्धिंगत करणारा होळी सणाचा उत्साह सर्वत्र ओसंडून वाहत आहे. ...

गुटखा तस्करीला पाठबळ देणारा जळगाव जिल्ह्यातील बडा पुढारी कोण?

जळगाव लाईव्ह न्यूज | ४ मार्च २०२३ | मुक्ताईनगर मतदारसंघाच्या सीमेवरून मध्य प्रदेशातून रोज लाखो रुपयांचा गुटखा महाराष्ट्रात येतो. मुक्ताईनगरसह जिल्ह्यात राजकीय वरदहस्ताने गुटखा ...

आरटीईअंतर्गत प्रवेश अर्ज भरण्यास सुरुवात; अशी पूर्ण करा प्रक्रिया

जळगाव लाईव्ह न्यूज : ३ मार्च २०२३ : आरटीई (RTE)अंतर्गत २५ टक्के प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया बुधवारपासून सुरू झाली आहे. याची अंतिम मुदत ...

जळगाव विमानतळ बंद पडणार! वाचा काय आहे स्थिती?

जळगाव लाईव्ह न्यूज | 2 मार्च 2023 | जळगाव विमानतळामुळे जिल्ह्याच्या रखडलेल्या विकासाला पंख लाभतील अशी स्वप्न पाहिली जात होती. मात्र जळगावचे विमानतळ आता ...

अरे देवा, ‘या’ तालुक्यांना जाणवणार पाणी टंचाईचे चटके!

जळगाव लाईव्ह न्यूज : २ मार्च २०२३ : मार्च महिना नुकताच उजाडला आहे मात्र जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा जोर धरु लागला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या ...