चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

मुंबईत मध्य रेल्वेवर २७ तासांचा जम्बोब्लॉक, ३६ गाड्या रद्द तर अनेक गाड्या शॉर्ट टर्मिनेट

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ नोव्हेंबर २०२२ । मुंबईत कर्नाक रोड ओव्हर ब्रिज पाडण्यासाठी मध्य रेल्वेवर २७ तासांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक दि.१९ ...

प्रिय कब्बु.. सुषमा अंधारेंची मुलीसाठी भावनिक पोस्ट!

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ नोव्हेंबर २०२२ । शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे सध्या बऱ्याच चर्चेत आहेत. सुषमा अंधारे यांचे विभक्त ...

Detection : दुकान फोडणारा ‘मिथुन’ एलसीबीच्या जाळ्यात

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ नोव्हेंबर २०२२ । जळगाव एलसीबीचे तपासकार्य सध्या जोरात सुरू असून आणखी गुन्हा एलसीबीने उघड केला आहे. पाळधी येथील पत्र्याच्या ...

तीन दिवसात चार्जशीट आणि तीन दिवसात निकाल, दुचाकी चोरट्याला तीन महिने कैदची शिक्षा

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ नोव्हेंबर २०२२ । जामनेर पोलिसात दाखल एका गुन्ह्यात पोलिसांनी अटक केलेल्या मोटार सायकल चोरट्याविरुध्द गुन्हा शाबीत झाला असून त्याला ...

Positive Story : पोलिसांच्या रेकॉर्डवरील हिस्ट्रीशिटर ते यशस्वी उद्योजक

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ नोव्हेंबर २०२२ । जगाच्या पाठीवर लाखो गुन्हेगार असून पोलिसांच्या रेकॉर्डवर देखील अनेक हिस्ट्रीशिटर आहेत. एकदा गुन्हेगारीच्या दलदलीत पडलेला व्यक्ती ...

Untold Story : राजकीय दबावाला न जुमानता कर्तव्य बजावणारा ‘कुमार’

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । जिल्हा कोणताही असो त्याठिकाणी कायदा व सुव्यवस्था कायम राखण्याचे दिव्य पोलिसांना पार पाडावे लागते, त्यातल्या त्यात जळगावसारखा ...

जळगावच्या ‘सिका’ ब्रँडची हायस्पीड इलेक्ट्रिक स्कूटर ‘स्मॅक’चे लॉंचिंग

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ नोव्हेंबर २०२२ । जळगाव जिल्ह्यातील तरुण उद्योजक श्रीराम पाटील यांच्या सिका इ मोटर्सच्या स्मॅक या हायस्पीड इलेक्ट्रिक स्कूटरचा भव्य ...

मोठी बातमी : सावद्याजवळ अवैध गुरांची वाहतूक करणारा ट्रक पकडला, ४० गुरांची सुटका

Savda News । जळगाव लाईव्ह न्यूज । दिपक श्रावगे । सावदा पोलीस स्टेशनच्या हद्दीत सावदा फिल्टर हाऊस ते थोरगव्हाण गाव दरम्यान एका ट्रकमध्ये ४० ...

दुचाकी चोर ‘जय-वीरू’ची जोडी एलसीबीच्या जाळ्यात, १५ दुचाकी हस्तगत

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ नोव्हेंबर २०२२ । जळगाव जिल्ह्यात दररोज किमान ५ दुचाकी चोरी होत असून चोरट्यांना शोधण्यात पोलीस सपशेल अपयशी ठरले आहेत. ...