चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

जळगावातील तरुण शेतकऱ्याने घेतली रेल्वेखाली उडी

जुलै 8, 2025 | 5:54 pm

धावत्या रेल्वेखाली उडी मारून तरुण शेतकऱ्याने जीवनयात्रा संपवल्याची घटना म्हसावद रेल्वे गेटजवळ घडली.

Jalgaon : खेळताना दोरीचा फास लागला, दत्तक घेतलेल्या 12 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

जुलै 8, 2025 | 3:33 pm

जळगाव शहरातील विद्यानगरात छताला लावलेल्या दोरीचा गळफास लागून १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील ‘त्या’ शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत महसूल मंत्री सकारात्मक

जुलै 8, 2025 | 2:25 pm

मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादनासंदर्भातील दर, त्यावरील प्रलंबित तक्रारी, तसेच स्थानिक शेतकऱ्यांचे विविध प्रश्न यावर सविस्तर चर्चा झाली.

vidhansabha

जळगाव जिल्ह्यातील ‘या’ ग्रामपंचायतींमध्ये विकासकामात गैरव्यवहार ! ग्रामसेवक निलंबित, सरपंचाची चौकशी सुरु

जुलै 8, 2025 | 1:49 pm

जळगाव जिल्ह्यातील वढोदा व घाणखेड या ग्रामपंचायतींमध्ये १५वा वित्त आयोग व दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या विकासकामांमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे विधान परिषदेत उघडकीस आला.

महाराष्ट्र शासनाच्या सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ; तब्बल 1107 जागांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या..

जुलै 8, 2025 | 1:21 pm

राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात विविध पदासाठी मोठी पदभरती सुरु आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

जळगावकरांसाठी खुशखबर ! गिरणा धरणाचा जलसाठा ४४ टक्क्यांवर, लवकरच पन्नाशी गाठणार?

जुलै 8, 2025 | 12:06 pm

जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांसाठी एक आनंदाची बातमी असून गिरणा धरणातील जलसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. आज (८ जुलै) सकाळपर्यंत गिरणा धरणाचा जलसाठा ४४ टक्क्यांवर पोहोचला आहे.

तिरूपती बालाजीच्या भक्तांसाठी गुडन्यूज ! जळगाव-भुसावळमार्गे धावणार तिरुपती-हिसार नवीन ट्रेन

जुलै 8, 2025 | 11:38 am

जळगाव भुसावळ मार्गे तिरुपती बालाजीला जाण्यासाठी मोजक्यात दोन तीन रेल्वे गाड्या धावत आहे. मात्र अशातच रेल्वे प्रशासनाने तिरुपती ते हिसारदरम्यान नवीन साप्ताहिक विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्रातील आजच्या पावसाबाबत IMD कडून अंदाज जाहीर ; जळगावात पावसाची स्थिती काय?

जुलै 8, 2025 | 10:59 am

आज राज्यातील तब्बल 25 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. यात आज आणि उद्यासाठी जळगाव जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील सरकारी विभागात लवकरच मेगाभरती ; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा..

जुलै 8, 2025 | 10:17 am

राज्यात लवकरच सरकारी विभागात मेगाभरती केली जाणार असल्याची घोषणा काल देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत केली आहे.