चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Gold Rate : जळगावच्या सुवर्णबाजारात सोने 1200 रुपयांनी घसरले, वाचा आताचे ताजे दर..

जुलै 10, 2025 | 10:51 am

ट्रम्प सरकारने पुन्हा टेरिफ रेटचे नवे धोरण जाहीर केल्याने सोन्याच्या दरात तेजी आलेली असताना सोने दरात घसरण झाली. यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला.

स्मार्ट पोस्टपेड मीटरबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची महत्वाची माहिती

जुलै 10, 2025 | 10:32 am

स्मार्ट पोस्टपेड मीटर योजनेबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची माहिती दिली.

गुरुपौर्णिमेचा दिवस ‘या’ राशींसाठी ठरणार शुभ, प्रलंबित कामे पूर्ण होणार ; वाचा आजचे राशिभविष्य

जुलै 10, 2025 | 5:30 am

आज गुरु पौर्णिमेचा दिवस आहे. त्यामुळे हा फार शुभ दिवस आहे. मेष ते मीन राशींसाठी गुरु पौर्णिमेचा दिवस कसा जाईल ते जाणून घ्या

राज्यात बंदी असलेले कपाशीचे एचटीबीटी बियाणे गुजरातमधून जळगावात उपब्लध

जुलै 9, 2025 | 6:10 pm

राज्यात तणनाशक सहनशील कपाशीचे (एचटीबीटी) बियाणे विकण्यास आणि लागवडीस पूर्णतः बंदी असतानाही जिल्ह्यात गुजरातमधून हे बियाणे चोरट्या मार्गाने विक्रीसाठी आणले गेले.

रावेरात लाखो रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त; एकाला अटक, तीन फरार

जुलै 9, 2025 | 5:52 pm

बऱ्हाणपुर येथून रावेर शहरात आणलेल्या लाखो रुपयांच्या अवैध गुटख्यावर पोलिसांनी कारवाई करत एकाला अटक केली.

hatnur dam

हतनूरचा विसर्ग वाढला ; आता धरणाचे किती दरवाजे उघडले?

जुलै 9, 2025 | 4:53 pm

पाण्याची आवक वाढल्याने हतनूर धरणाचे ६ दरवाजे उघडण्यात आले आहे. यामुळे तापी नदीत आता ६३५७८ क्सूसेकने विसर्ग सुरू आहे.

जळगाव जिल्हाधिकारी आणि IMA डॉक्टरांची बैठक ; आरोग्य सेवांचे बळकटीकरण आणि सहकार्य वाढीवर भर

जुलै 9, 2025 | 3:40 pm

जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली इंडियन मेडिकल असोसिएशन (आय. एम. ए ), जळगाव शाखेच्या पदाधिकाऱ्यांशी महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली.

BHEL : भारत हेवी इलेक्ट्रिकल लि.मध्ये शेकडो जागांसाठी भरती ; 10वी/12वी पास तरुणांना संधी

जुलै 9, 2025 | 3:27 pm

सरकारी क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक उत्तम संधी चालून आलीय. भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड (BHEL) ने भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे.

चितोडा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राधिका वारके बिनविरोध

जुलै 9, 2025 | 2:34 pm

यावल तालुक्यातील चितोडा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राधिका पंकज वारके यांची बिनविरोध निवड झाली आहे.