चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

चोरीच्या दोन कार मध्य प्रदेशातून जप्त ; अमळनेर पोलिसांची कामगिरी

जुलै 10, 2025 | 4:23 pm

अमळनेर शहरात चोरीस गेलेल्या कारच्या तपासासाठी मध्य प्रदेशात गेलेल्या अमळनेर पोलिसांच्या पथकास बाहेर गावाहून चोरीस गेलेल्या दोन कार हाती लागल्या

बऱ्हाणपूर- अक्कलकुवा बस चिखलात अडकली

जुलै 10, 2025 | 3:44 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जुलै २०२५ । राज्यात सध्या पाऊस सुरु....

गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलमध्ये वन महोत्सव सप्ताह उत्साहात

जुलै 10, 2025 | 2:43 pm

गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलमध्ये "वन महोत्सव सप्ताह" मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

समुदाय आरोग्यावर धोरणात्मक बदलांवर जनजागृती

जुलै 10, 2025 | 2:40 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । गोदावरी फाउंडेशनच्या गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव येथील....

देशसेवा करण्याची तरुणांना संधी! भारतीय तटरक्षक दलात मोठी पदभरती, 56100 पगार मिळेल..

जुलै 10, 2025 | 1:30 pm

देश सेवेशी संबंधित सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर आहे. भारतीय तटरक्षक दलात मोठी पदभरती निघाली आहे

मी ठरवले, निवृत्त होईन तेव्हा…; अमित शहांनी सांगितला राजकीय निवृत्तीनंतरचा प्लॅन

जुलै 10, 2025 | 12:32 pm

भाजप नेते आणि सध्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राजकीय निवृत्तीनंतरचा प्लॅन सांगितला आहे

राज्यात तुकडेबंदी कायदा रद्द ; शेतकऱ्यांना नेमका फायदा काय?

जुलै 10, 2025 | 12:21 pm

राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यात तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची मोठी घोषणा विधानसभेत केली आहे.

जळगाव जिल्ह्यातील ५ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित

जुलै 10, 2025 | 11:44 am

जळगाव जिल्ह्यातील ५ कृषी केंद्रांचे परवाने कृषी विभागाने निलंबित केले आहेत.

IMD Rain Alert : जळगाव जिल्ह्यात आज जोरदार पावसाचा इशारा, महाराष्ट्रातील इतर ठिकाणची स्थिती काय?

जुलै 10, 2025 | 11:18 am

राज्यात आणखी २ दिवस पावसाचा जोर राहणार आहे. आज गुरुवारी उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नाशिक, नगरमध्ये जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.