चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

जळगाव जन्म प्रमाणपत्र घोटाळा; किरीट सोमय्यांच्या मागणीवरून ४३ जणांवर गुन्हे दाखल

सप्टेंबर 3, 2025 | 6:24 pm

जळगाव शहरातील चर्चेत असलेल्या जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याचा तपास आता निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे.

श्रीमती गोदावरी (गोदावरीआजी) वासूदेव पाटील यांचा खडतर जीवनप्रवास

सप्टेंबर 3, 2025 | 5:25 pm

गोदावरीआजी सहा महिन्यांची असतांना त्यांचे पित्रूछत्र हरपलं. त्यांचे आजोबा सांगवी गावातील एक प्रतिष्ठीत व्यक्ती होते.

Jalgaon : 2500 रुपये प्रति क्विंटलच्या केळीला मिळतोय आता अवघा ‘इतके’ रुपये दर? उत्पादक शेतकरी संकटात

सप्टेंबर 3, 2025 | 4:32 pm

व्यापाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे केळी उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत तब्बल १५ महत्त्वाचे निर्णय ; वाचा एका क्लीकवर

सप्टेंबर 3, 2025 | 3:46 pm

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत तब्बल १५ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे.

माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांना मातृशोक..

सप्टेंबर 3, 2025 | 3:15 pm

माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, सुभाष पाटील यांच्या मातोश्री श्रीमती गोदावरी आई यांचे आज निधन झाले आहे.

संजय राऊतांकडून देवेंद्र फडणवीसांचे तोंडभरून कौतुक ; मराठा आरक्षणाच्या निर्णयावर काय म्हणाले..

सप्टेंबर 3, 2025 | 1:19 pm

उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुया उंचावल्या.

जळगावात थरारक अपघात! चालकाचे मालवाहू वाहनावरील नियंत्रण सुटले अन्..; एका ठार, तिघे गंभीर

सप्टेंबर 3, 2025 | 12:54 pm

ळगाव शहरातून अपघाताची एक मोठी घटना समोर आलीय. ज्यात टाइल्स घेऊन जाणाऱ्या भरधाव मालवाहू वाहनाने काही वाहनांना धडक देत थेट एका दुकानात प्रवेश केला.

Bhusawal : दुचाकी चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; चोरीस गेलेल्या १६ दुचाकी जप्त

सप्टेंबर 3, 2025 | 12:30 pm

जळगाव शहरासह जिल्ह्यात दुचाकी चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून काही दुचाकी चोरांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे.