चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.
हतनूर धरणाचे १८ दरवाजे पूर्णपणे उघडले.. तापी नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा
जळगाव जिल्ह्यात सध्या पावसाने उसंती घेतलेली असली तरी पाणलोट क्षेत्रात पुन्हा जोरदार पाऊस झाल्यानंतर हतनूर धरणाचे ४१ पैकी १८ दरवाजे बुधवारी ३ सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता पूर्णपणे उघडण्यात आले.
Gold Rate : सोन्याचा दर पुन्हा वधारला.. आता सुवर्णपेठ जळगावमध्ये एका तोळ्याचा काय भाव?
आंतरराष्ट्रीय स्तरावरील अस्थिरता आणि नवीन जागतिक समीकरणांच्या पार्श्वभूमीवर, सोने दरातील वाढ सुरूच आहे. दररोज सोने नवनवीन उच्चांक गाठत आहे.
जळगावकरांना खुशखबर! जिल्ह्यातील मध्यम 6 प्रकल्प फुल, गिरणा, वाघूर धरणे ‘इतके’ टक्के भरले?
जळगाव जिल्ह्यातील अनेक मोठे आणि लहान प्रकल्पांमध्ये जलसाठा झपाट्याने वाढला. त्यामुळे वर्षभर जळगावकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.
पाचोऱ्यात नैसर्गिक आपत्ती निधीत ‘अपहारकांड’ ; लिपिक भोई तडकाफडकी निलंबित
जळगाव लाईव्ह न्यूज । ३ सप्टेंबर २०२५ । शेतकऱ्यांना मिळणाऱ्या नैसर्गिक नुकसान....
राशिभविष्य 03 सप्टेंबर 2025 : आज चार राशींना नशिबाची साथ आणि अचानक आर्थिक लाभ मिळेल
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशींसाठी ०३ सप्टेंबर २०२५ चा दिवस कसा जाईल? वाचा आजचे राशिभविष्य
घाईघाईने कामे करणे टाळा,अन्यथा.. ; वाचा 2 सप्टेंबरचा दिवस 12 राशींच्या लोकांसाठी कसा जाईल?
मेषआजचा दिवस तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून तुम्हाला काही....
राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समितीच्या वतीने बेमुदत काम बंद आंदोलन; मागण्या काय?
जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समितीच्या वतीने जिल्हा परिषद समोर दिनांक 19 पासून काम बंद आंदोलन सुरू आहे
जळगाव जिल्हा माहिती अधिकारी पदी डॉ.रवींद्र ठाकूर रुजू
जळगाव जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून डॉ रवींद्र ठाकूर त्यांनी आज पदभार स्वीकारला.
कांचनगरातील जय जगदंबा मित्र मंडळातर्फे वनरक्षक बाप्पाची आरास
जळगाव शहरातील जय जगदंबा गणेश मित्र मंडळातर्फे यंदा वनरक्षक बाप्पाची आरास साकारण्यात आली














