चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.
GST कपातीनंतर Hero Glamour झाली स्वस्त; बाईकची नवीन किंमती अन् वैशिष्ट्ये घ्या जाणून..
केंद्र सरकारने जीएसटी 2.0 अंतर्गत कर रचनेत बदल केला असून ज्यामुळे अनेक वस्तू स्वस्त झाले आहे.
पालकांनो.. मुलांना कफ सिरप पाजण्यापूर्वी ही बातमी वाचा
तुम्हीही जर तुमच्या मुलांना कफ सिरप प्यायला देत असाल तर ही बातमी नक्की वाचा..
कागदी बाँड हद्दपार ! आजपासून महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक बाँडची सुरुवात..
महाराष्ट्र सरकारने बाँड पेपरबाबत मोठा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे कागदी बाँड हद्दपार केले असून त्याजागी आजपासून महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक बाँडची सुरुवात करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या नोकरीची सुवर्णसंधी; 903 पदांसाठी भरती, पगार 63200 मिळेल
महाराष्ट्र शासनाची सरकारी नोकरी मिळविण्याची उत्तम संधी आहे. महाराष्ट्र सरकारच्या भूमी अभिलेख विभागात मोठी पदभरती जाहीर करण्यात आलीय.
जळगावातील खुनाच्या गुन्ह्यातील संशयिताच्या अवघ्या काही तासात आवळल्या मुसक्या
जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑक्टोबर २०२५ । जळगाव शहरातील कासमवाडी परिसरात....
9 ऑक्टोबरला पंचायत समिती सभापती पदांच्या आरक्षणाची सोडत सभा
ग्रामविकास व जलसंधारण विभाग यांच्या अधिसूचनेद्वारे,जळगाव जिल्ह्यातील पंचायत समित्यांचे सभापती पद अडीच वर्षांच्या कालावधीसाठी आरक्षित करण्यात येणार आहे.
वाहनधारकांनो लक्ष द्या ! 9 ऑक्टोबरपर्यंत जळगावमधील ‘या’ रस्त्यावर खासगी वाहनांना बंदी..
जळगाव शहरातील वाहनधारकांसाठी महत्वाची बातमी आहे.
IMD नं जळगावातील शेतकऱ्यांची वाढवली चिंता; पावसाबाबत वर्तविला ‘हा’ अंदाज?
मागच्या काही दिवसापासून पावसाने उसंती घेतल्याने सूर्य तापू लागला आहे. यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र यातच हवामान खात्यानं जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिला आहे.
दसऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी सोने-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; काय आहे नवीन दर?
आज दसऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी सोन्यासह चांदी दरात मोठी घट झाली आहे.














