चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.
जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना न्यायालयाने ठोठावला २ लाखांचा दंड ; नेमकं प्रकरण काय?
जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने दोन लाख रुपयाचा दंड ठोठावला आहे.
आज या राशींनी सावधगिरी बाळगणे आवश्यक ; सोमवारचा दिवस तुमच्या राशीसाठी कसा जाईल?
मेषआजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य राहील. सरकारी बाबींमध्ये निष्काळजीपणा टाळा आणि तुमचे पैसे....
जळगाव जिल्ह्यात खुनांच्या मालिका थांबेना ! किरकोळ वादातून तरूणाचा खून
किरकोळ वादातून होणाऱ्या खुनाच्या घटना वाढतच असल्याचं दिसत आहे. अशीच घटना भुसावळच्या कंडारीत घडली
बोगस कॉल सेंटरप्रकरण : ललित कोल्हेंसह दोघांचा कोठडीतील मुक्काम वाढला
बोगस कॉल सेंटरप्रकरणी अटकेत असलेल्या माजी महापौर ललित कोल्हेंसह आठ जणांची पाच दिवसांची कोठडी शनिवारी संपली. मुदत संपल्यावर सर्व संशयितांना पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
ऐन सणासुदीत भुसावळहुन धावणाऱ्या ‘या’ रेल्वे गाड्या तीन दिवस रद्द, प्रवासाआधी जाणून घ्या..
कीकडे सणासुदीचा काळ सुरु असल्याने रेल्वे गाड्यांमध्ये गर्दी दिसून येत आहे. मात्र यातच भुसावळहुन धावणाऱ्या एक्स्प्रेससह मेमू गाड्या रद्द झाले आहे
आजचे राशिभविष्य : कुटुंबात मालमत्तेबाबत मतभेद होऊ शकतात, बोलण्यावर नियंत्रण ठेवा..
मेष ते मीन राशींच्या लोकांसाठी आजचा ५ ऑक्टोबरचा दिवस कसा जाईल? शुभ जाणार की अशुभ.. वाचा काय म्हणते आज तुमची राशी
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या वनडे अन् टी-२० संघाची घोषणा ; संघात BCCI कडून मोठा बदल
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आज, शनिवारी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या वनडे आणि टी-२० संघाची घोषणा केली.
प्रगत संगणन विकास केंद्रात जम्बो भरती सुरु; भरघोस पगार मिळेल, पात्रता काय?
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक उत्तम संधी निर्माण झाली आहे. प्रगत संगणन विकास केंद्राने त्यांच्या विविध केंद्रांवर 646 पदांसाठी भरतीची अधिकृत अधिसूचना जारी केली आहे.
सुरक्षा रक्षकांचा पहारा, तरी 40 लाखांची कॉपर वायर चोरीला; दीपनगरातील घटना
जळगाव जिल्ह्यात एकीकडे चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून दिवसेंदिवस जिल्ह्यात चोरीच्या घटना वाढत असल्याचं दिसत आहे.














