चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

लाडक्या बहि‍णींचे टेन्शन वाढवणारी बातमी; e-KYC संदर्भात आणखी एक नियम लागू, आता..

ऑक्टोबर 1, 2025 | 12:18 pm

लाडक्या बहि‍णींचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली असून आता या योजनेच्या केवायसीसंदर्भात अजून एक महत्त्वाचा नियम लागू केला आहे.

दसऱ्यापूर्वी महागाईचा झटका; LPG सिलिंडरच्या किमतीत ‘इतक्या’ रुपयांची वाढ, आजपासून नवीन दर लागू

ऑक्टोबर 1, 2025 | 11:43 am

ऑक्टोबर महिना सणासुदीचा असून या महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा मोठा फटका बसला आहे.

Jalgaon : तापी पुलावर भीषण अपघात! डंपरने दिलेल्या धडकेत कार थेट नदीत; आईसह मुलाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

ऑक्टोबर 1, 2025 | 11:04 am

जळगावच्या विदगाव जवळील तापी पुलावर भीषण अपघात झालाय. यात भरधाव अवैध वाळूच्या डंपरने कारला जोरदार धडक दिली.

दिवाळीमध्ये एसटीने प्रवास करणे महागणार ; एसटी महामंडळाकडून भाडेवाढीचा निर्णय

सप्टेंबर 30, 2025 | 4:34 pm

एन सणासुदीच्या काळात एसटी महामंडळाने घेतलेल्या एका निर्णयामुळे एसटीने प्रवास करणे महागणार आहे.

गिरणेचं पाणी थेट शेतात.. शेकडो केळीची झाडे जमीनदोस्त; शेतकरी आर्थिक संकटात

सप्टेंबर 30, 2025 | 4:27 pm

गिरणा नदीला आलेल्या पूराचे पाणी शेतात घुसल्याने शेकडो केळीची झाडे जमीनदोस्त झाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

जागावाटपात पक्षाची ताकद नाही तर.. मुंबई महापालिका निवडणुकीबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान

सप्टेंबर 30, 2025 | 4:10 pm

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उमेदवाराबाबत महत्वाचं वक्तव्य केलं आहे.

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत 5 महत्वाचे आणि मोठे निर्णय; शेतकऱ्यांसाठी..

सप्टेंबर 30, 2025 | 3:41 pm

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत ५ महत्वाचे आणि मोठे निर्णय घेतले आहेत.

1 ऑक्टोबरपासून आधार कार्डशी संबंधित 5 नवीन नियम लागू होणार

सप्टेंबर 30, 2025 | 3:22 pm

आधार कार्डशी संबंधित एक महत्वाची बातमी आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने आधार कार्डशी संबंधित अनेक नवे नियम जारी केले आहेत,

धक्कादायक ! चाळीसगावच्या तितूर नदीत ४४ वर्षीय प्रौढाने घेतली उडी, शोधमोहीम सुरु

सप्टेंबर 30, 2025 | 1:12 pm

चाळीसगाव शहरातून वाहणाऱ्या तितूर नदीत गोविंदा पवार (वय ४४) या वर्षीय प्रौढाने उडी घेतली. या घटनेने खळबळ उडाली आहे.