चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

मस्तच ! डाक कार्यालयामार्फत परदेशात पाठवता येणार दिवाळी फराळ

ऑक्टोबर 6, 2025 | 5:34 pm

डाक कार्यालायामार्फत आता परदेशात २० किलोपर्यंतचा दिवाळी फराळ पाठवता येणार आहे.

पतीचा फॉरेन्सिक रिपोर्ट निगेटिव्ह, पण पोलिसांनी रोहिणी खडसेंना चौकशीसाठी का बोलावलं?

ऑक्टोबर 6, 2025 | 4:44 pm

पुणे पोलिसांनी रोहिणी खडसेंना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस पाठवली होती.

दिवाळीत लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार सप्टेंबर-ऑक्टोबरचे 3000 रुपये?

ऑक्टोबर 6, 2025 | 4:17 pm

आता सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता एकत्र येणार असल्याच्याही चर्चा सुरु आहे.

खळबळजनक ! सरन्यायाधीशांवर वकिलाकडून कोर्टातच बूट फेकण्याचा प्रयत्न, नेमकं काय घडलं कोर्टात?

ऑक्टोबर 6, 2025 | 3:26 pm

आज सर्वोच्च न्यायालयात खळबळजनक घटना घडली आहे. ज्यात सरन्यायाधीश भूषण गवई (CJI)यांच्यावर कोर्टातच बूट फेकण्याचा प्रयत्न एका वकिलाने केला

कफ सिरपबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; टोल फ्री क्रमांक जारी

ऑक्टोबर 6, 2025 | 3:05 pm

कफ सिरपबाबत महाराष्ट्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.

रोटरी क्लब ऑफ जळगाव नॉर्थतर्फे आरोग्य तपासणी शिबीर

ऑक्टोबर 6, 2025 | 2:43 pm

महादेव हॉस्पिटल यांच्या सहकार्याने रविवार न्यू पोस्टल कॉलनीतील नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले

मोठी बातमी! महाराष्ट्रातील 247 नगरपालिका, 147 नगरपंचायतींच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर

ऑक्टोबर 6, 2025 | 12:05 pm

महाराष्ट्रातील 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींमधील नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.

सोन्याने पुन्हा नवा उच्चांक गाठला ; आज किती रुपयांनी महागले, काय आहे नवीन दर?

ऑक्टोबर 6, 2025 | 11:24 am

आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने दरात मोठी वाढ झाली आहे. सोबतच चांदीचा दर देखील वधारला आहे.

कंडारीत जळगावच्या तरुणाचा खून ; अवघ्या काही तासात मारेकरी पोलिसांच्या जाळ्यात

ऑक्टोबर 6, 2025 | 10:47 am

किरकोळ वादातून तरूणाचा खून करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणातील आरोपींच्या स्था अवघ्या काही तासात मुसक्या आवळल्या.