चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.
पर्यावरण जनजागृतीवर जळगावात १२ रोजी ‘द… अदर वर्ल्ड’ नाटक
माणूस पंचमहाभूतांपासून बनला आहे. विकासाने माणसाची दृष्टी इतकी भ्रष्ट केली आहे की माणूस स्वतःच्या पंचमहाभूतांशीच युद्ध करत आहे.
सोन्याच्या किमतीने आज सगळे जुने रेकॉर्ड तोडले; ग्राहकांसह व्यावसायिकांमध्ये खळबळ
सलग तिसऱ्या दिवशी सोने दरात मोठी वाढ झाली आहे. यामुळे ग्राहकांसह व्यावसायिकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली.
जळगावातील वातावरणात होणार बदल; आजपासून आगामी चार दिवस असं राहणार हवामान?
मागच्या काही दिवसापासून पावसाने उसंती घेतली तर दुसरीकडे सूर्य तापत असून जळगावकरांना दुपारच्या वेळेस 'ऑक्टोबर हिट'चा अनुभव येत आहे.
हातपंप व विजपंप देखभाल कर्मचाऱ्यांचा पगार व पेन्शन दिवाळीपूर्वी होणार; मंत्री गुलाबराव पाटलांची वचनपुर्ती
हातपंप व विजपंप देखभाल कर्मचाऱ्यांचा पगार व पेन्शन दिवाळीपूर्वी होणार; मंत्री गुलाबराव पाटलांची वचनपुर्ती
Jalgaon : गॅस सिलिंडर व रिफलिंग साहित्य असलेल्या घरावर पोलिसांची कारवाई
गॅस सिलिंडर व रिफलिंग साहित्य असलेल्या घरावर कारवाई करत सिलिंडर व साहित्य जप्त केले.
Jalgaon : लाच स्वीकारताना सरपंचासह तिघांना जळगाव एसीबीने ठोकल्या बेड्या
एरंडोल तालुक्यातील रिंगणगावच्या सरपंचासह तिघांना ८० लाच स्वीकारताना जळगाव एसीबीने अटक केली आहे.
राशिभविष्य 8 ऑक्टोबर 2025 : आज या राशींना लक्षणीय यश मिळेल
मेषआज तुम्ही मानसिक तणावापासून मुक्त असाल. जुने काम पूर्ण होईल. तुमचे आरोग्य....
Breaking ! जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची बदली, आता नवीन जिल्हाधिकारी कोण?
जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची बदली झाली आहे. आयुष प्रसाद यांची नाशिक येथे बदली झाली
जळगावातील महादेव हॉस्पिटलमध्ये नेफ्रोलॉजिस्ट (किडनी तज्ज्ञ) सेवा उपलब्ध
महादेव सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, जळगाव तर्फे आता नेफ्रोलॉजिस्ट (किडनी तज्ज्ञ) सेवा सुरू करण्यात आली














