चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

रोजगार निर्मितीपासून सुतगिरण्यांसंदर्भात.. वाचा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील ९ धडाकेबाज निर्णय

ऑक्टोबर 7, 2025 | 5:53 pm

आज ७ ऑक्टोबर रोजी राज्य मंत्रिमंडळाची महत्त्त्वाची बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ९ महत्वाचे निर्णय घेण्यात आलेत.

मंत्री गिरीश महाजनांचा मोठेपणा, वर्षभराचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीस

ऑक्टोबर 7, 2025 | 5:12 pm

मंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मंत्रीपदाचा वर्षभराभरातील वेतन मुख्यमंत्री सहायता निधीस दिले आहे.

जळगाव शहरातील स्मशानभूमीतून सोन्यासाठी महिलेची अस्थी चोरीला गेल्याने खळबळ

ऑक्टोबर 7, 2025 | 4:49 pm

आजवर आपण पैसे, दागिने, वाहन, मोबाईल चोरीला गेल्याचे ऐकलं असेल. पण जळगाव शहराच्या मेहरून स्मशानभूमीत माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आलीय.

महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा; तब्बल ३२ हजार कोटींचे पॅकेज जाहीर

ऑक्टोबर 7, 2025 | 3:46 pm

महाराष्ट्रात गत सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीग्रस्त बाधित शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने आज मदतीबाबत मोठी घोषणा केली.

दिवाळीपूर्वी सोन्यासह चांदीने फोडला दरवाढीचा बॉम्ब; जळगावमधील आजचे लेटेस्ट दर पाहा

ऑक्टोबर 7, 2025 | 2:47 pm

जळगावच्या सुवर्णनगरीत सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदी दरात मोठी वाढ झाली. या दरवाढीमुळे सामान्यांच्या खिशाला झळ बसली आहे.

MPSC मार्फत सरकारी नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी; लिपिकसह विविध पदांच्या 938 जागांसाठी भरती

ऑक्टोबर 7, 2025 | 2:28 pm

तुम्हीही MPSC परीक्षेच्या माध्यमातून सरकारी नोकरी मिळविण्याचे स्वप्न पाहत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.

Jalgaon : पोलिसांच्या विशेष मोहिमेत १० गावठी कट्ट्यांसह २४ जीवंत काडतुसे जप्त

ऑक्टोबर 7, 2025 | 1:11 pm

जळगाव जिल्ह्यात जिल्हा पोलिसांकडून राबविण्यात आलेल्या अवैध शस्त्रविरुद्ध विशेष मोहिमेमध्ये सात ठिकाणी छापे टाकून १० देशी बनावटीची पिस्तुलं व २४ जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.

डॉ. वर्षा पाटील वुमन्स महाविद्यालयातर्फे उद्यापासून आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा

ऑक्टोबर 7, 2025 | 11:28 am

डॉ. वर्षा पाटील वुमन्स महाविद्यालयातर्फे आंतरमहाविद्यालयीन विद्यापीठस्तरीय स्पर्धांचे आयोजन

अभूतपूर्व प्रतिसादात ‘भंगाळे सिल्क’चा शुभारंभ

ऑक्टोबर 6, 2025 | 5:50 pm

सोन्याचा योग्य भाव या त्रिसूत्रीने ग्राहकांचे मन जिंकणाऱ्या भंगाळे परिवाराने भंगाळे सिल्कच्या माध्यमातून साडी, ड्रेसमटेरियल यांचे तीन मजली सुसज्ज एसी दालन जळगावकरांना उपलब्ध करून दिले आहे.