चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

लाडक्या बहिणींची प्रतिक्षा संपली! सप्टेंबरच्या हप्त्याचे 1500 रुपये आजपासून खात्यात जमा होणार

ऑक्टोबर 10, 2025 | 10:30 am

लाडक्या बहिणींची सप्टेंबर 2025 च्या हप्त्याची प्रतिक्षा संपली आहे. सप्टेंबरच्या हप्त्याबाबबतची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

आज या राशींना आर्थिक फायदा होईल,अनावश्यक वाद टाळा.. ; वाचा १० ऑक्टोबरचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025 | 6:48 am

मेषआज तुमच्यासाठी चांगला दिवस असेल. तुम्ही कामावर काहीतरी नवीन सुरू करू शकता.....

धावपटूंनी मैदान गाजवले ; विविध खेळांमध्ये खेळाडूंच्या आत्मविश्वास, कौशल्याचे जबरदस्त सादरीकरण !

ऑक्टोबर 9, 2025 | 5:30 pm

एसएनडीटी महिला विद्यापीठ आणि डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर एप्लीकेशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात तीन दिवसीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

रायफल शुटींग स्पर्धेत प्रियदर्शिनी त्रिपाठीस रौप्य पदक

ऑक्टोबर 9, 2025 | 5:11 pm

येथील गोदावरी इग्लिश मिडीयम सीबीएसई स्कुलची विद्यार्थिनी प्रियदर्शनी त्रिपाठीस रायफल शूटिंग स्पर्धेत रौप्य पदक मिळवत यश प्राप्त केले आहे.

जुना वाद डोक्यात.. चाकूहल्ल्यात मुक्ताईनगरातील तरुण ठार, चौघांना अटक

ऑक्टोबर 9, 2025 | 4:55 pm

जळगाव जिल्ह्यात किरकोळ कारणावरून वाद होऊन यातून खुनासारख्या गंभीर घटना वाढताना दिसत असून अशाच एका घटनेमुळे मुक्ताईनगर तालुक्यातील २१ वर्षीय तरुणाचा खून झाला.

जळगावचे नवीन जिल्हाधिकारी रोहन घुगेंनी स्वीकारला पदभार ; पहिल्याच दिवशी अधिकाऱ्यांना दिली सक्त ताकीद

ऑक्टोबर 9, 2025 | 3:13 pm

जळगाव जिल्ह्याचे नवीन जिल्हाधिकारी म्हणून रोहन घुगे यांनी आज आपल्या पदाचा पदभार स्वीकारला.

सोने-चांदीच्या किमतीने बुधवारचा उच्चांक मोडीत काढला ; जळगावमधील आताचे दर पहा..

ऑक्टोबर 9, 2025 | 2:32 pm

जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या किमतींमध्ये वाढ नोंदवली गेली.

खुशखबर! जळगाव-अहमदाबाद विमानसेवा पुन्हा सुरू; 26 पासून मुंबईसाठी दररोज सेवा, वेळापत्रक अन् तिकिट दर तपासून घ्या..

ऑक्टोबर 9, 2025 | 1:53 pm

दिवाळीच्या सणापूर्वी विमानसेवा सुरू झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Jalgaon : कॉफी शॉपच्या नावाखाली सुरु होता भलताच खेळ, पोलिसांनी धाड टाकताच…

ऑक्टोबर 9, 2025 | 12:45 pm

जळगाव शहरातील चॅट अड्डा नावाच्या कॉफी शॉपवर रामानंद पोलिसांनी छापा टाकून मुले मुलींना अश्लील चाळे करताना पकडले