चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव मानसिक आरोग्य जनजागृती सप्ताह उत्साहात
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव येथे ६ ते १० ऑक्टोबर २०२५ दरम्यान मानसिक आरोग्य जनजागृती सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
जळगावात अजितदादाच्या मंत्र्यांचं कर्जमाफीवरून वादग्रस्त विधान; शेतकऱ्यांमध्ये संताप, काय म्हणाले वाचा?
जळगावच्या चोपड्यात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी कर्जमाफीवरून वादग्रस्त विधान केलं आहे.
पदवी पास आहात का? इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये जम्बो भरती, अर्ज कुठे अन् कसा करावा?
पदवी पूर्ण केल्यानंतर सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
रक्षा खडसेंच्या पेट्रोल पंपावर दरोडा ; नाथाभाऊंनी थेट राज्य सरकारवर साधला निशाणा, काय म्हणाले?
जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑक्टोबर २०२५ । केंद्रीय मंत्री रक्षा खडसे....
एसटी कर्मचाऱ्यांसाठी सरकारकडून गोड न्यूज ! दिवाळीत मिळणार दुहेरी लाभ
एकीकडे राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी कर्मचाऱ्यांनी १३ ऑक्टोबरपासून आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलनचा पवित्रा घेतला असतानाच आता एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलीय
वरणगावात दोन गावठी पिस्तुलासह एकाला अटक
स्थानिक गुन्हे शाखा व वरणगाव पोलिसांनी गुरुवारी रात्री एकाला दोन गावठी पिस्तुलासह अटक केली.
ग्राहकांना दिलासा! दिवाळीपूर्वी सोने दरात मोठी घसरण, नवीन दर काय?
आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये मोठी घट झाली आहे.
ऑक्टोबरमध्येच जळगावकरांना गुलाबी थंडीची चाहूल; वातावरणात मोठा बदल
जळगावचे किमान तापमान २० अंशापर्यंत आल्याने परिणामी, गुलाबी थंडीची चाहूल जळगावकरांना लागू लागली आहे.
धक्कादायक ! केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा; कर्मचाऱ्यांना मारहाण करत रोकड लुटली
जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑक्टोबर २०२५ । जळगाव जिल्ह्यात एकीकडे चोरट्यांनी....














