चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.
जळगावात महायुती झाली तर ठीक, नाहीतर.. आमदार अनिल पाटलांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
बापरे! चांदी 17000 रुपयांनी वधारली, दिवाळीपर्यंत २ लाखांचा टप्पा गाठेल? जळगावमध्ये आजचे दर पहा..
जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑक्टोबर २०२५ । या आठवड्यात सोन्यासह चांदीच्या....
आजचे राशिभविष्य – 12 ऑक्टोबर 2025
मेषआजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा असणार आहे. तुमच्या जबाबदाऱ्या पूर्ण झाल्याने तुम्हाला खूप....
इंडिया पोस्ट ऑफिस स्कीम्स अँड बेनिफिट्सवर चर्चा
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव येथे फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत इंडिया पोस्ट ऑफिस स्कीम्स अँड बेनिफिट्स या विषयावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त राष्ट्रीय स्तरावरील ई-पोस्टर स्पर्धा उत्साहात
आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव यांच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील ई-पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले
दिवाळीत स्कूटर खरेदीचा प्लॅन करताय? Suzuki Access 125 ‘इतक्या’ हजारांनी स्वस्त; आता जळगावात किंमत..
या दिवाळीत जर तुम्ही चांगली आणि परवडणारी स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी उपयुक्त ठरू शकते.
Jalgaon : लव जिहादचा संशय.. तरुणाला मारहाण करत दुचाकी पेटविली, 10 जण पोलिसांच्या ताब्यात
भुसावळ तालुक्यातील तरुण आणि तरुणी हे दोघे आज शनिवारी दुपारी जळगाव शहरात आले
महसूलमंत्र्यांचा क्रांतिकारी निर्णय ! आता जमीनीची मोजणी ३० दिवसात होणार, जमीनधारकांना दिलासा
महसूलमंत्री बावनकुळे यांनी एक क्रांतिकारी निर्णय घेतलाय. त्यांच्या निर्णयाचे आणि अंमलबजावणीचे सध्या राज्यात कौतुक सुरू आहे.
खुशखबर ! मुंबई ते वाराणसी दरम्यान 12 विशेष गाड्यांची घोषणा, वेळापत्रक अन् थांबे तपासून घ्या..
मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनस आणि वाराणसी दरम्यान १२ अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे.














