चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.
महाराष्ट्रात यंदा हाडं गोठवणारी थंडी पडणार? हवामान खात्यानं दिला गंभीर इशारा
ऑक्टोबर हीटमुळे सध्या अंगातून घामाच्या धारा निघत आहे.
गुगलवरून नंबर शोधणे महागात पडलं; जळगावातील एकाला लाखोंचा चुना, नेमकी कशी झाली फसवणूक?
ऑनलाईन सायबर ठगांकडून होणाऱ्या फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसत असून अशातच जळगावमधून एक धक्कादायक घटना समोर आलीय
जळगाव जिल्ह्यात शिंदेंचा भाजपला धक्का ! माजी आमदारासह २५ माजी नगरसेवक धनुष्यबाण हाती घेणार
जळगाव जिल्ह्यात एकनाथ शिंदेंच्या गटाकडून भाजपला मोठा धक्का बसला आहे. राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
जळगाव मार्गे चार गाड्या वळवल्या; जिल्ह्यातील प्रवाशांना मिळणार दिलासा
रेल्वेने जळगाव मार्गे धावणाऱ्या चार गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.
आधीच भाव नाही.. त्यात माथेफिरुने केळीचे खोडे कापून फेकली, शेतकऱ्याचं नुकसान
एकीकडे लाखोंचा खर्च करून पिकविलेल्या केळीला म्हणावा तास भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतोय. यातच मात्र मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी केळी खोडे कापून टाकल्याची धक्कादायक घटना घडली.
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी चांदी 5000 रुपयांनी वधारली, सोनेही महागले ; आता नवीन दर काय?
या आठवड्याच्या अखेरीस दिवाळी सणाला सुरुवात होणार आहे. यंदा दिवाळी तोंडावर सोन्यासह चांदीच्या किमतीने नको तो विक्रम नवी केलाय.
जळगाव जिल्ह्यात ऐन दिवाळीत पावसाचे विघ्न? आगामी पाच दिवस असं राहणार हवामान?
एकीकडे मान्सून परतला असला तरी, आगामी आठवड्यात ऐन दिवाळीच्या काळात जिल्ह्यात काही अंशी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
जळगाव जिल्ह्यात वाळू माफियांचा हैदोस सुरूच; तलाठ्याला ट्रकवरून फेकून देत जीवे मारण्याचा प्रयत्न
जिल्ह्यात वाळू माफियांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल कर्मचाऱ्यांवर हल्ले करण्यात आल्याच्या घटना घडल्या.
चोरट्यांनी हद्दच केली! जळगावातील स्मशानभूमीतून दागिन्यासाठी महिलेची पुन्हा अस्थी चोरी
जळगावमधून पुन्हा एकदा हादरवणारा प्रकार समोर आला असून, शहरातील स्मशानभूमीतून अंत्यसंस्कारानंतर सोने-चांदीच्या दागिन्यांसाठी महिलेच्या अस्थींची चोरी झाल्याची बाब उघडकीस आली आहे














