चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.
जळगाव जिल्ह्यात महायुतीत पडला मिठाचा खडा ; शिंदेंच्या या आमदाराने स्वबळाचे दंड थोपटले
आगामी निवडणुकीत महायुतीमध्ये जळगाव जिल्ह्यात पहिला मिठाचा खडा पडल्याचं पाहायला मिळत आहे.
BSF मध्ये नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर! 10वी पाससाठी मोठी संधी, पगार 69,100
जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । BSF मध्ये सरकारी नोकरीचे स्वप्न....
विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी ! 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२६ मधील दोन्ही परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या.
मोठी बातमी ! गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील सर्व संशयितांना जमीन मंजूर
कोल्हापूर येथील कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणासंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे.
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत 3 सर्वात मोठे निर्णय; वाचा कोणते आहेत?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली.
एसटी कर्मचाऱ्यांना ६ हजार रुपये दिवाळी भेट
राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
अपंगत्वाबाबत जनजागृती करणाऱ्या इन्क्लूजन यात्रेचे जळगावात उत्साहपूर्ण स्वागत
‘इक्विब्रिज फाऊंडेशन’तर्फे सुरू करण्यात आलेली इन्क्लूजन यात्रा जळगाव शहरात दाखल झाली आहे.
EPFO सदस्यांसाठी गुडन्यूज ! आता PF खात्यातून100% रक्कम काढता येणार ; नवे नियम वाचा
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या (CBT) बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले.
Amalner : बँकेपासून पाठलाग, वृद्धाच्या हातातील पैशांची बॅग हिसकावून पळणाऱ्या मुलाला पकडले, दुसरा आरोपी फरार
जळगाव जिल्ह्यात एकीकडे चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून जबरी चोरीच्या घटना देखील वाढताना दिसत आहे.














