चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

जळगावच्या सुवर्णपेठेत एकाच दिवसात चांदी दरात 11 हजारांची वाढ; नवे दर पाहून चकित व्हाल..

ऑक्टोबर 14, 2025 | 11:00 am

जळगावच्या सुवर्ण बाजारात एकाच दिवसात चांदीच्या भावात भली मोठी वाढ झाली असून यामुळे चांदीने दोन लेखाकडे झेप घेतली आहे.

आज या 5 राशींसाठी उघडतील नशिबाचे बंद दरवाजे ; वाचा १४ ऑक्टोबरचे राशिभविष्य

ऑक्टोबर 14, 2025 | 10:24 am

मेषआज तुमच्याकडे कामासाठी काही नवीन कल्पना असतील. जर तुम्ही व्यवसायात एखाद्याशी भागीदारी....

प्रारूप यादीवर हरकत घेण्यासाठी मुदतवाढ द्या : प्रा. धिरज पाटील

ऑक्टोबर 14, 2025 | 10:15 am

गामी भुसावळ नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी निवडणूक विभागामार्फत प्रभागानुसार प्रसिद्ध करण्यात आले

पाच रुपयांना मिळणारा पारले जी झाला आणखी स्वस्त

ऑक्टोबर 13, 2025 | 5:56 pm

जीएसटीच्या नवीन कर स्लॅबमुळे दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या किमती कमी झाल्या आहेत. यामुळे सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

Jalgaon : एमआयडीसीसाठी जमीन भूसंपादनास विरोधात शेतकऱ्यांचे रस्ता अडवत ठिय्या आंदोलन

ऑक्टोबर 13, 2025 | 5:33 pm

जळगाव एमआयडीसीसाठी चिंचोली परिसरातील तब्बल २६८ हेक्टर शेती जमिनींचे संपादन करण्यात येणार आहे

Bhusawal : 73 हजारांची लाच घेताना भुसावळच्या तलाठ्यासह तिघे जाळ्यात.. कारवाईने खळबळ

ऑक्टोबर 13, 2025 | 5:03 pm

वाळू वाहतुकीचे वाहन चालू देण्यासह कारवाई न करण्याच्या मोबदल्यात लाच घेतानातलाठ्यासह तिघे एलसीबीच्या जाळ्यात

धुरळा उडाला! जळगाव जिल्हा परिषदेच्या 68 जागांसाठी सोडत जाहीर

ऑक्टोबर 13, 2025 | 4:48 pm

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीला वेग आला असून आज जळगाव जिल्हा परिषदेच्या 68 जागांसाठी सोडत जाहीर करण्यात आली आहे.

दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांची लूट! खासगी ट्रॅव्हल्स वाहतूकदारांकडून तिकीट दरात दुप्पट-तिप्पट वाढ

ऑक्टोबर 13, 2025 | 4:28 pm

ऐन दिवाळीच्या तोंडावर ट्रॅव्हल्स वाहतूकदारांनी तिकीट दरात दुप्पट ते तिप्पट वाढ केली आहे.

जळगाव जि.प. गटाच्या आरक्षण सोडतीची घोषणा; जाणून घ्या कोणता गट कोणासाठी राखीव

ऑक्टोबर 13, 2025 | 4:06 pm

विद्यार्थ्यांच्या हस्ते ‘ईश्वर चिठ्ठी’ काढत जाहीर झालेल्या सोडतीनुसार ५ जागा महिलांसाठी राखीव ठरल्या