चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

खुशखबर ! ‘या’ शहरांदरम्यान भुसावळ मार्गे दोन अनारक्षित ट्रेन सुरु, थांबे अन् वेळापत्रक जाणून घ्या..

ऑक्टोबर 15, 2025 | 1:04 pm

दिवाळी आणि छठपूजेदरम्यान प्रवाशांची गर्दी लक्षात घेता पश्चिम रेल्वेने दोन अनारक्षित महोत्सव विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

सलग तिसऱ्या दिवशी सोने-चांदी महागली; खरेदीला जाण्यापूर्वी वाचा नवीन दर?

ऑक्टोबर 15, 2025 | 12:21 pm

एकीकडे दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली असताना सोने आणि चांदीच्या दरातील वाढ थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत.

चोरट्यांचा उच्छाद ! एकाच रात्री चार बंद घरे फोडून ३५ लाखांचा ऐवज लंपास

ऑक्टोबर 15, 2025 | 11:42 am

जळगाव जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून दिवसेंदिवस घरफोडीच्या घटना वाढतच चालल्या आहेत.

शेतकऱ्यांनो पिकांची काळजी घ्या! महाराष्ट्रात पुढील 2 दिवस पावसाचा इशारा, कुठे यलो अलर्ट?

ऑक्टोबर 15, 2025 | 11:32 am

एकीकडे दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली असताना राज्यात परतीचा पाऊस हजेरी लावणार आहे.

घरफोड्यांमधील तिघे चोरटे पोलिसांच्या जाळ्यात

ऑक्टोबर 15, 2025 | 11:14 am

जळगाव जिल्ह्यात घरफोडीच्या घटना प्रचंड वाढल्या असून चोरट्यांना खाकीचा धाकच राहिला नसल्याचं दिसत आहे.

भयंकर ! जैसलमेरमध्ये खासगी बसला भीषण आग; 20 जणांचा मृत्यू, 16 जण गंभीर भाजले

ऑक्टोबर 15, 2025 | 11:04 am

राजस्थानमधील जैसलमेरमध्ये खासगी बसला भीषण आग लागल्याची घटना समोर आली असून या आगीत 20 जणांचा होरपळून मृत्यू झाला

जळगावच्या राजकारणात खळबळ ; आगामी निवडणुकीच्या तोंडावर शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली

ऑक्टोबर 15, 2025 | 10:25 am

मित्र पक्ष असलेल्या भाजपला शिंदें गटाने जळगाव जिल्ह्यात जोरचा झटका दिला आहे.

तुमचे पैसे बँकेत बेवारस पडले आहेत; कागदपत्रे आणा, मालकी हक्क मिळवा!

ऑक्टोबर 14, 2025 | 5:44 pm

देशभरातील बँका आणि नियामक संस्थांकडे ₹१.८४ लाख कोटी रुपयांची कुणीही दावा न केलेली आर्थिक मालमत्ता आहे.

आजचे राशिभविष्य 15 ऑक्टोबर 2025 : आज सकारात्मक राहा, विद्यार्थ्यांसाठी दिवस उत्तम राहील..

ऑक्टोबर 14, 2025 | 5:40 pm

१५ ऑक्टोबर २०२५ हा दिवस अनेक राशींसाठी नवीन आशा घेऊन येईल.मेष ते मीन राशींसाठी कसा जाईल आजचा दिवस? वाचा काय म्हणते तुमची आजची राशी