Chetan Ramdas Patil
कोरोना काळातील लोकसंघर्ष मोर्चाचे कार्य अत्यंत कौतुकास्पद : जिल्हाधिकारी राऊत
जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मार्च २०२१ । कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्वसामान्य माणसांच्या सोबत मागील वर्षभरापासून भक्कमपणे उभ्या असलेल्या लोकसंघर्ष मोर्चाचे कार्य सर्वांसाठी ...
जवखेडे खुर्द येथील अंगणवाडी मदतनीसचा कोरोनामुळे मृत्यू
जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मार्च २०२१ । एरंडोल तालुक्यातील जवखेडे खुर्द येथील रहिवाशी अंगणवाडी मदतनीस कल्पना विजयसिंग पाटील (वय ५६) यांचा कोरोनामुळे ...
चाळीसगाव तालुक्यातील एक कोटी रुपायांच्या रस्त्यांच्या कामाला सुरुवात
जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मार्च २०२१ । तालुक्यातील 8 गावांना जोडणाऱ्या जिल्हा परिषद 30/54 बजेट मधून जवळपास एक कोटी रुपायांच्या रस्त्यांच्या कामाला मंजुरी ...
स्थानिक तरुणांच्या मदतीने लसीकरण रजिस्ट्रेशन समस्या सोडवली
जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मार्च २०२१ । प्राथमिक आरोग्य केंद्र धानोरा येथे सुरू असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्राला नेटवर्क समस्या मुळे खूप वेळ ...
भाजपच्या नगरसेविका ज्योती चव्हाण बेपत्ता ; पतीच्या तक्रारीनंतर खळबळ
जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मार्च २०२१ । जळगाव मनपाच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीला अवघे काही तास राहिले असतानाच भाजपच्या नगरसेविका सौ. ज्योती ...
जळगाव विमानतळ सल्लागार समितीच्या सदस्यपदी डॉ. वाडेकर यांची नियुक्ती
जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मार्च २०२१ । चाळीसगाव येथील सुप्रसिद्ध शैलजा मेमोरियल हॉस्पिटलचे संचालक डॉ. मंगेश वाडेकर यांची खासदार उन्मेश पाटलांच्या शिफारसीने जळगाव ...
अमळनेर शहर कडकडीत बंद
जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मार्च २०२१ । कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी व अमळनेर शहर व्यापारी महासंघाकडून दर सोमवारी ...
जळगाव मनपाच्या महापौर,उपमहापौर पदाची निवडणूक ऑनलाईन पद्धतीनेच होणार
जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मार्च २०२१ । जळगाव महापालिकेच्या महापौर-उपमहापौरपदाची निवडणूक प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने न घेता ऑफलाईन पद्धतीने घेण्यात यावी यासाठी दोन नगरसेवकांनी ...
भाजपने फक्त ठेकेदारांची घरे भरली ; बंडखोर कुलभूषण पाटलांचा घणाघात
जळगाव महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठीच्या निवडणुकीआधीच ३० नगरसेवकांनी भाजपला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला असल्याची माहिती भाजपचे बंडखोर नगरसेवक तथा शिवसेनेचे उपमहापौरपदाचे उमेदवार ...