Budget 2022 Live Updates: आयकर स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही

फेब्रुवारी 17, 2022 10:57 AM

नवी दिल्ली : देशातील वाढती महागाई, बेरोजगारी, कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ अशा आव्हानांच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज देशाचा बजेट सादर करत आहेत. यंदाचा बजेट मोदी सरकारची कसोटी पाहणारा आहे.

अर्थमंत्र्यांच्या भाषणातील मिनीट टू मिनीट मुद्दे आम्ही आपल्यासाठी देणार आहोत. बजेट संदर्भातील सर्व अपडेट्ससाठी याच बातमीची लिंक पुन्हा-पुन्हा रिफ्रेश करून पहा!

budget 2022 1 jpg webp

पहा थेट प्रेक्षपण :

https://www.facebook.com/JalgaonLiveNews/videos/313093794114056

डॉ. युवराज परदेशी

पत्रकारिता क्षेत्रात गत १८ वर्षांपासून कार्यरत. कॉर्पोरेट कम्युनिकेशन व लॉबिंग या विषयावर पीएच.डी.चे संशोधन. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. तीन पुस्तके प्रकाशित. दैनिक लोकसत्ता, दैनिक देशदूत मधील कामासह महाराष्ट्र विधीमंडळ वार्तांकनाचा दीर्घ अनुभव. दैनिक जनशक्तीचे माजी निवासी संपादक.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Comments are closed.