हवामान
जळगावचे किमान तापमान पुन्हा घसरले, पण थंडी नाहीच; ‘या’ तारखेपासून वाढणार कडाक्याची थंडी?
जळगाव लाईव्ह न्यूज । ५ डिसेंबर २०२४ । गेल्या आठवड्यात नागरिकांनी गुलाबी थंडीचा अनुभव घेतला. मात्र फेंगल चक्रीवादळामुळे महाराष्ट्रासह जळगाव जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून, ...
जळगावातून थंडी गायब! एकाच रात्रीतून तापमानात ४ अंशांनी वाढले
जळगाव लाईव्ह न्यूज । ४ डिसेंबर २०२४ । बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या फेंगल चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील थंडी गायब झाली आहे. जळगाव जिल्ह्यात गेल्या आठवड्यात १० ...
चक्रीवादाळाने किमान तापमान वाढले, गुलाबी थंडी गायब; आज जळगावात कसं असेल तापमान?
जळगाव लाईव्ह न्यूज । ३ डिसेंबर २०२४ । महाराष्ट्रात थंडी जोर धरू लागली असतानाच फेंगल चक्रीवादाळाने गुलाबी थंडी गायब झाली. सध्या जळगावसह राज्यावर आभाळमाया ...
‘फेंगल’ चक्रीवादळाचा महाराष्ट्रावरही परिणाम; जळगावात कसं असेल हवामान?
जळगाव लाईव्ह न्यूज । २ डिसेंबर २०२४ । बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘फेंगल’ चक्रीवादळाचा परिणाम आता महाराष्ट्रावर होण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून ...
चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील वातावरण बदलले; जळगाव जिल्ह्यात पावसाची शक्यता, वाचा हवामान खात्याचा अंदाज
जळगाव लाईव्ह न्यूज । ०१ डिसेंबर २०२४ । उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे जळगावसह राज्यातील बहुतांश जिल्ह्यात कमाल आणि किमान तापमानात कमालीची घट झाल्यामुळे ...
जळगाव जिल्ह्यातील तापमानाचा पारा १० अंशावर; आज कसं असेल तापमान?
जळगाव लाईव्ह न्यूज । ३० नोव्हेंबर २०२४ । राज्यातील जळगावसह सर्वच जिल्ह्यांतील किमान तापमानात घट झाल्यामुळे थंडीची लाट पसरली आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र गारठला ...
जळगावात किमान तापमान घट! थंडीची लाट आणखी वाढणार, वाचा हवामान खात्याचा अंदाज
जळगाव लाईव्ह न्यूज । २९ नोव्हेंबर २०२४ । उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे जळगावसह राज्यात बोचरी, गुलाबी थंडी जाणवत आहे. पुणे शहराचे तापमान ८.७ ...
राज्याला भरली हुडहूडी! जळगाव जिल्ह्यात थंडीच्या लाटेचा इशारा
जळगाव लाईव्ह न्यूज । २८ नोव्हेंबर २०२४ । सध्या जळगावसह राज्यात थंडीची लाट आली आहे. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रातून आर्द्रता आणखी कमी ...
जळगावच्या सुवर्णपेठेत सोने-चांदी भावात पुन्हा मोठी घसरण; ग्राहकांना दिलासा
जळगाव लाईव्ह न्यूज । २६ नोव्हेंबर २०२४ । सोने चांदी दरात चढ उतार दिसून येत असून गेल्या आठवड्यात दोन्ही धातूंमध्ये दरवाढ दिसून आली होती. ...