विनोद जवाहरनी (बंटी) यांचे निधन

ऑक्टोबर 3, 2022 3:15 PM

विनोद जवाहरनी यांचे निधन

jalgaon 3 jpg webp

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑक्टोबर २०२२ । जळगाव शहरातील रहिवासी आणि महात्मा फुले मार्केटमधील जनता शॉपीचे मालक विनोद उर्फ बंटी शीतलदास जवाहरनी (वय ५६) यांचे आज निधन झाले. ते राजेश जवाहरनी यांचे भाऊ होते.

त्यांची अंत्ययात्रा उद्या मंगळवार दि.४ रोजी सकाळी ९ वाजता त्यांच्या राहत्या घरून कांचन बिल्डिंग, आदर्श नगर, जळगाव येथून निघणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now